एक्स्प्लोर

जयदेवच्या हॅटट्रिकमागे पुण्यातील चाहत्याचा सल्ला

मुंबई : भारतात क्रिकेट चाहत्यांची आणि क्रिकेट एक्सपर्ट्सची कमी नाही. आपल्या आवडत्या क्रिकेटवीरांनी आणखी चांगली कामगिरी बजावावी असंच प्रत्येकाला वाटत असतं, आणि म्हणूनच अनेकजण खेळाडूंना काही ना काही सल्लाही देतात. रायझिंग पुणेचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटलाही काही दिवसांपूर्वी त्याच्या एका छोट्या चाहत्याने असाच अफलातून सल्ला दिला होता. 28 एप्रिलला पुण्याच्या टीमने मुकुंद माधव संस्थेच्या केंद्राला भेट दिली होती. तिथे अपंग कल्याणकारी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी ओमकार पवारने उनाडकटला गोलंदाजीसाठी खास टिप दिली. चेंडू शिवणीवर नाही तर अक्रॉस द सीम पकडलीस, तर तू हॅटट्रिक काढू शकशील असा सल्ला ओमकारने दिला होता. स्वतः जयदेवनेच तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ओमकार पवारने उनाडकटला हॅटट्रिकसाठी खास ट्रिक शिकवली आणि खरोखरच काही दिवसांनी उनाडकटने हॅटट्रिक साजरी केली. उनाडकटने 6 मे रोजी हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील अखेरच्या षटकात बिपुल शर्मा, रशिद खान आणि भुवनेश्वर कुमारला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करण्याचा पराक्रम गाजवला होता.

महत्त्वाच्या बातम्या

WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Shubman Gill : गोलंदाजांवर अन्याय किती दिवस? पहिला कसोटी सामना अनिर्णित, शुभमन गिल ICCवर संतापला, सलाइवा बंदी उठवण्याची केली मागणी! नेमकं काय म्हणाला?
गोलंदाजांवर अन्याय किती दिवस? पहिला कसोटी सामना अनिर्णित, शुभमन गिल ICCवर संतापला, सलाइवा बंदी उठवण्याची केली मागणी! नेमकं काय म्हणाला?
Harshit Rana Controversy IND vs PAK : स्वत: शून्यावर बाद, बॉलिंगमध्येही ढिसाळ, पाकिस्तानच्या खेळाडूंशी नडला, खेळ भावनाही बिघडवली, हर्षित राणाबद्दल कोण कोण काय म्हणाल?
स्वत: शून्यावर बाद, बॉलिंगमध्येही ढिसाळ, पाकिस्तानच्या खेळाडूंशी नडला, खेळ भावनाही बिघडवली, हर्षित राणाबद्दल कोण कोण काय म्हणाल?
IND vs NZ 1st Test Match Drawn : न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं! WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, पाहा कोण कुठे?
न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं! WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, पाहा कोण कुठे?

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
Embed widget