एक्स्प्लोर

महाराष्ट्राचे जय कवळी यांची बॉक्सिंग फेडरेशनच्या सरचिटणीसपदी निवड

मुंबई: बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया या नव्या संघटनेच्या सरचिटणीसपदी महाराष्ट्राचे जय कवळी यांची बहुमतानं निवड झाली आहे. तर स्पाईसजेट एअरलाईन्सचे संचालक उद्योगपती अजय सिंग या संघटनेच्या अध्यक्षपदी मोठ्या फरकानं निवडून आले आहेत. रविवारी मुंबईत बीएफआयच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यात अजय सिंग यांना 49 तर त्यांचे प्रतिस्पर्धी रोहित जैनेन्दर जैन यांना 15 मतं मिळाली. सरचिटणीसपदाच्या लढतीत कवळी यांना 48 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी लेनी डी गामा यांना बारा आणि राकेश ठाकरन यांना केवळ चारच मतं मिळाली. चार वर्षांपूर्वी जय कवळी बॉक्सिंग इंडिया या संघटनेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत होते. पण काही राज्यसंघटनांच्या उठावामुळं कवळी यांना पद सोडावं लागलं होतं. आता चार वर्षांनी नव्या संघटनेच्या स्थापनेमुळं बॉक्सिंगच्या दुनियेत भारताचा वनवास संपेल अशी आशा आहे. या निवडणुकीच्या निकालांविषयी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग समितीनंही समाधान व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 3rd T20I LIVE : इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?
इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?
Hardik Pandya Trade IPL 2027 : ना सीएसके, ना केकेआर... हार्दिक पांड्या जाणार RCB मध्ये? मुंबई इंडियन्स 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात करणार मोठा ट्रेड
ना सीएसके, ना केकेआर... हार्दिक पांड्या जाणार RCB मध्ये? मुंबई इंडियन्स 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात करणार मोठा ट्रेड
Sanju Samson Asian Games Squad : संजू सॅमसनचे वाईट दिवस सुरू! झिम्बाब्वेनंतर आता एशियन गेम्समधूनही होणार OUT, 'या' खेळाडूला घेण्यासाठी मास्टरप्लॅन
संजू सॅमसनचे वाईट दिवस सुरू! झिम्बाब्वेनंतर आता एशियन गेम्समधूनही होणार OUT, 'या' खेळाडूला घेण्यासाठी मास्टरप्लॅन
Ajinkya Rahane on Sanju Samson : ज्याने वर्ल्ड कप जिंकवला, त्याच संजूला संघातूनच काढलं! अजिंक्य रहाणेची 'ती' स्टोरी अन् निवड समितीवर थेट निशाणा, नेमकं काय म्हणाला?
ज्याने वर्ल्ड कप जिंकवला, त्याच संजूला संघातूनच काढलं! अजिंक्य रहाणेची 'ती' स्टोरी अन् निवड समितीवर थेट निशाणा, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget