एक्स्प्लोर

रिओ पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाला सुवर्ण

रिओ डि जनैरो : रिओ पॅरालिम्पिकमधून भारतासाठी आणखी एक गुड न्यूज आहे. पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. भालाफेकपटू देवेंद्र झांझरियानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 इव्हेंटमध्ये देवेंद्र झांझरियाने सुवर्णवेध घेतला. झांझरियाच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत 2 सुवर्ण पदक, एक रौप्यपदक आणि एक कांस्यपदक जमा झालं आहे.

विशेष म्हणजे झांझरियानं 2004 च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली होती. 62.15 मीटर इतक्या विक्रमी थ्रोसह त्याने गोल्ड मेडल पटकावलं होतं. यंदा स्वतःचाच विक्रम मोडित काढत 63.97 मीटरची विक्रमी नोंद केली. जागतिक क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे.

35 वर्षीय देवेंद्र राजस्थानच्या चुरु गावचा रहिवासी आहे. देवेंद्र झांझरियाला 2004 मध्ये अर्जुन पुरस्काराने तर 2012 मध्ये पद्मश्रीने गौरवलं आहे. हा सन्मान पटकावणारा तो पहिला पॅरालिम्पिकपटू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?

ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!

ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला

Embed widget