एक्स्प्लोर

जसप्रीत बुमराह घमेंडखोर, सोशल मीडियावर ट्रोलिंग

दारवान शेकहँडसाठी बुमराहच्या पुढे हात करतो. मात्र बुमराह त्याच्याकडे न पाहताच निघून जातो. या कृतीमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे

मुंबई : 'मुंबई इंडियन्स'चा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. चाहत्यांच्या नाराजीचं कारण स्टेडियममधील नसून बाहेरचं आहे. आयपीएलच्या प्रमोशननिमित्त 'मुंबई इंडियन्स'ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुमराह एका सुरक्षारक्षकाशी हात न मिळवताच पुढे जाताना दिसत आहे. आयपीएलचा पुढचा सीझन शनिवारपासून सुरु होत असून रविवारी मुंबई विरुद्ध दिल्ली सामना होणार आहे. त्यानिमित्त मुंबई इंडियन्सने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बुमराह सिंगल स्टम्पवर गोलंदाजी करत आहे. मात्र व्हिडिओच्या सुरुवातीला घडलेली एक गोष्ट सर्वांना खटकत आहे. व्हिडिओमध्ये बुमराह एका कारमधून उतरताना दिसतो. त्यानंतर कारचा दरवाजा उघडणारा स्टेडियमचा दारवान/सुरक्षारक्षक त्याला पाहून नमस्कार करतो. बुमराहही त्याच्यापुढे मान वाकवतो. लगेचच दारवान त्याच्याकडे शेकहँडसाठी हात पुढे करतो. मात्र बुमराह त्याच्याकडे न पाहताच, हात न मिळवताच पुढे निघून जातो. हा व्हिडिओ पाहून बुमराहचे चाहते चांगलेच संतापले. अनेकांनी जसप्रीत घमेंडखोर असल्याची टीका केली. काही जणांच्या मनात के एल राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्या 'कॉफी विथ करण'मधील आठवणी ताज्या झाल्या आणि क्रिकेटर्सना मूल्य शिक्षणाची आवश्यकता असल्याचं बऱ्याच जणांनी अधोरेखित केली. मुळात, जसप्रीतचं सुरक्षारक्षकाने पुढे केलेल्या हाताकडे लक्षच नसल्याची जाणीवही काही जणांना झाली. तो हे जाणूनबुजून करत नसल्याचं काही नेटिझन्सना लक्षातही आलं, मात्र तोपर्यंत 'उचललं बोट आणि केली कमेंट' संस्कृतीला जागत बऱ्याच जणांनी आधीच बुमराहला 'चष्मे लावत' जज केलं होतं!

महत्त्वाच्या बातम्या

Team India : विराट कोहली रोहित शर्मासह 6 खेळाडू फिक्स, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असणार? 
विराट कोहली रोहित शर्मासह 6 खेळाडू फिक्स, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असणार? 
Team India : भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget