एक्स्प्लोर

युसूफनंतर आता इरफान पठाणला कोरोनाची लागण, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सहभागी झाले होते दोघे भाऊ

वर्ल्ड रोड सेफ्टी   मालिकेत सहभागी झालेल्या इंडिया लीजेंड्सच्या टीमचे चार खेळाडू कोरोनाबाधित झाले.

नवी दिल्ली : युसूफ पठाणनंतर आता इरफान पठाणला देखील कोरोनाची लागण झाली आहे. इरफानने स्वत: याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आतापर्यंत चार भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली आहे,

इरफान आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, "मला कोरोनाची कोणतीही लक्षण नाही. परंतु माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला घरी क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्काच आलेल्या सर्वांनी कृपया टेस्ट करावी."

 

 भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि फलंदाज युसुफ पठाणला कोरोनाची लागण झाली होती. वर्ल्ड रोड सेफ्टी   मालिकेत सहभागी झालेल्या इंडिया लीजेंड्सच्या टीमचे चार खेळाडू कोरोनाबाधित झाले.  सचिनच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सनं शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या मालिकेत सचिननं देखील चांगली कामगिरी केली होती.  

संबंधित बातम्या :

CoronaVirus | सचिन आणि युसूफनंतर आता या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण', वर्ल्ड रोड सेफ्टी सीरीजमध्ये झाला होता सहभागी

Sachin Tendulkar Corona: सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण, ट्वीट करुन दिली माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Dot Ball Green Initiative : IPL 2026 मध्ये डॉट बॉल पडला की झाड का दिसतं? BCCI च्या ‘त्या’ एका नियमामुळे देशात सुरू झाली हरित क्रांती
IPL 2026 मध्ये डॉट बॉल पडला की झाड का दिसतं? BCCI च्या ‘त्या’ एका नियमामुळे देशात सुरू झाली हरित क्रांती
IPL Most Runs First Over : सुरुवातीलाच विरोधकांचा गेम संपवला! IPL च्या इतिहासात पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 टीम्स
सुरुवातीलाच विरोधकांचा गेम संपवला! IPL च्या इतिहासात पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 टीम्स
WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर! बांगलादेशने पाकिस्तानला लोळवलं, भारताचं समीकरण बिघडलं
WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर! बांगलादेशने पाकिस्तानला लोळवलं, भारताचं समीकरण बिघडलं
GT vs SRH Live Score : SRH चा मोठा निर्णय! टॉस जिंकताच गुजरातला दिलं थेट आव्हान, जाणून घ्या Live अपडेट्स
GT vs SRH Live Score Update IPL 2026 : SRH चा मोठा निर्णय! टॉस जिंकताच गुजरातला दिलं थेट आव्हान, जाणून घ्या Live अपडेट्स

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
Embed widget