एक्स्प्लोर

इरफानच्या पत्नीचा ब्लर फोटो शेअर, ट्रोल झाल्यावर म्हणाला, 'मी तिचा जोडीदार आहे, मालक नाही', रिचा चढ्ढा म्हणाली...

Irfan Pathan on Twitter : सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झालाय भारताचा क्रिकेटर इरफान पठाण (Irfan Pathan). इरफान पठाणची पत्नी सफा बेग (Safa Baig)च्या एका फोटोवरुन सध्या त्याच्यावर टीका केली जात आहे. इरफाननं मात्र यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, मी तिचा जोडीदार आहे, तिचा मालक नाही.

नवी दिल्ली : आपल्याकडे कोण, कधी, कशावरुन ट्रोल होईल हे सांगता येत नाही. त्यातल्या त्यात सेलिब्रिटी असलेल्या लोकांना तर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील छोट्या छोट्या घटनांवरुन ट्रोल केलं जातं. आता सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झालाय भारताचा क्रिकेटर इरफान पठाण (Irfan Pathan). इरफान पठाणची पत्नी सफा बेग (Safa Baig)च्या एका फोटोवरुन सध्या त्याच्यावर टीका केली जात आहे. इरफाननं मात्र यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, मी तिचा जोडीदार आहे, तिचा मालक नाही.

नेमकं काय आहे प्रकरण?

इरफान पठाण (Irfan Pathan Wife) ची बायको सफा बेग हिनं आपल्या मुलाच्या अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला होता. ज्या फोटोमध्ये तिनं तिचा चेहरा ब्लर केला आहे. त्या फोटो इरफान पठाण आणि त्याचा मुलगाही आहे. या फोटोवरुन इरफान पठाण ट्रोल झाला आहे. इरफान पठाण जेव्हाही आपल्या पत्नीसोबत त्याचा फोटो शेअर करतो त्यावेळी त्या फोटोंमध्ये तिचा चेहरा कधीच दिसत नाही, यामुळं त्याच्यावर टीका केली जात आहे.

इरफान (Irfan Pathan Wife Photo) ची पत्नी सफा बेग आपला चेहरा कधीच दाखवत नाही. ती आपला चेहरा नेहमी लपवत असते. अशात लोकांनी इरफानला ट्रोल करणं सुरु केलं आहे. इरफान पठाणच्या खुज्या विचारांमुळं तिला असं करावं लागत असेल असं ट्रोल करणाऱ्यांचं म्हणणं आहे.

इरफान पठाणनं काय दिलं उत्तर?

यावर इरफाननं स्पष्टीकरण देताना ट्वीट करत म्हटलं आहे की, 'हा फोटो माझी क्वीन (पत्नी) नं माझ्या मुलाच्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. या फोटोमुळं मला खूप वाईट अनुभव आलेत. माझ्यावर टीका होतेय. मला या फोटोला इथंही पोस्ट करायचं आहे. माझी बायकोनं तिच्या मर्जीनं या फोटोत तिचा चेहरा ब्लर केला आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी तिचा मालक नाही, तर तिचा जोडीदार आहे' असं जोरदार उत्तर इरफाननं ट्रोलरांना दिलं आहे. इरफानच्या (Irfan Pathan Tweet)याच ट्वीटला री-ट्वीट करत बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) नं इरफानला पाठिंबा दिला आहे. रिचा चढ्ढानं इरफान च्या ट्वीटला री-ट्वीट करत 'लव्हली फॅमिली' असं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget