एक्स्प्लोर

क्रिकेटपटू इरफान पठाणच्या घरी नवा पाहुणा

नवी दिल्ली : एकीकडे अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याचं स्वागत होत असतानाच टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू इरफान पठाणकडेही खुशखबर आहे. इरफान आणि त्याची पत्नी सफा बेग यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. पठाणने ट्विटरवर ही गोड बातमी चाहत्यांनी शेअर केली आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये 21 वर्षीय मॉडेल सफा बेगशी त्याचं लग्न झालं होतं. सौदी अरेबियातील जेद्दाहच्या सफासोबत मक्कामध्ये एका छोटेखानी सोहळ्यात त्यांचा निकाह झाला. 'इस एहसास को बयाँ करना मुश्किल है... इस मे एक बेहतरीन सी कशिश है.. आम्हाला एक गोंडस मुलगा झाला' असं ट्वीट इरफान पठाणने केलं आहे. https://twitter.com/IrfanPathan/status/811110965693607941 2007 मधील टी20 विश्वचषक विजेत्या टीमचा इरफान भाग होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 100 हून जास्त विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक मिळवणारा तो दुसराच भारतीय आहे, तर मॅचच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो एकमेव आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
BCCI Meeting: गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, वादळी शतक करत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी
आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, वादळी शतक करत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी
IND vs AFG T20 Series Team India Squad Against Afghanistan: हार्दिक पांड्या OUT, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर
हार्दिक OUT, सूर्यवंशी, संजू IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?

Embed widget