एक्स्प्लोर

Happy Birthday Rohit : हिटमॅनचा वाढदिवस मुंबईने केला साजरा, व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma Birthday Ritika Sajdeh Mumbai Indians : हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते.

Rohit Sharma Birthday Ritika Sajdeh Mumbai Indians : हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये रोहितने वाढदिवसाचा केकही कट केला. यावेळी रोहितची पत्नी रितिका सचदेह उपस्थित होती. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा केक कट करत असनाताचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलाय. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 

रोहित शर्मासाठी यंदाचा आयपीएल हंगाम खराब राहिला आहे. पाच वेळा चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. मुंबई संघाला सलग आठ पराभवाचा सामना करावा लागलाय. एकीकडे रोहित शर्मावर टीका होत असताना चाहते मात्र त्याच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. 

 30 एप्रिल रोजी रोहित शर्माचा वाढदिवस... मुंबई इंडियन्सने  रोहित शर्माचा वाढदिवस सेलिब्रेट केला. रोहितने केकही कट केला. त्यावेळी पत्नी रितिका उपस्थित होती.  हा व्हिडीओ मुंबईने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनादकट रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत होते.  

पाहा व्हिडीओ.....

रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सची यंदा कामगिरी खराब झाली आहे. मुंबईने यंदा लागोपाठ आठ सामने गमावले आहेत. मुंबईला लखनौविरोधात झालेल्या सामन्यात 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई आज तुफान फॉर्मध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत मुंबई रोहित शर्माला वाढदिवसाचं गिफ्ट देऊ शकते. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget