RCB Vs PBKS Dream11 prediction: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामीच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. 






रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) संघात अनेक दिग्गज आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सडून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.


RCB Vs PBKS Dream11 Match Top Picks


यष्टिरक्षक- अनुज रावत


फलंदाज- विराट कोहली (उपकर्णधार), शिखर धवन, फाफ- ड्युप्लेसिस (कर्णधार), जॉनी बेअरस्टो


अष्टपैलू- ग्लेन मॅक्सवेल, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, कॅमरॉन ग्रीन


गोलंदाज- मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य Playing XI: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, रीस टोपली/अल्झारी जोसेफ, कर्ण शर्मा, मयंक डागर, मोहम्मद सिराज. इम्पॅक्ट प्लेयर: यश दयाल.


पंजाब किंग्स संभाव्य Playing XI: शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग. इम्पॅक्ट प्लेयर: प्रभसिमरन सिंग.


बंगळुरूची खेळपट्टी कशी असेल?


आरसीबीच्या फिरकीपटूंना वेगवान आउटफिल्डवर कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल. या मैदानावर बहुतेक प्रसंगी संघाने एका डावात 200 हून अधिक धावा केल्या आहेत आणि असे 27 वेळा घडले आहे. या खेळपट्टीवर आयपीएलमधील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 172 आहे. यामुळे आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनाही पंजाब किंग्सविरुद्ध जबाबदारीने खेळावे लागणार आहे. 


नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात. 


संबंधित बातम्या:


आशिष नेहराचा ते शब्द अन् 19 व्या षटकांत 2 विकेट्स; 10 कोटीत विकत घेतलेला स्पेन्सर जॉन्सन कोण?


IPL 2024 Latest Points Table: चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत राजस्थान रॉयल्स नंबर 1 वर; पाहा आयपीएलचे Latest Points Table


RCB vs PBKS Score Live IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार