MI vs SRH, IPL 2023 Live : मुंबई विरुद्ध हैदराबाद, कोण मारणार हॅटट्रिक; लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IPL 2023, Match 25, MI vs SRH: मुंबई विरुद्ध हैदराबाद, कोण मारणार हॅटट्रिक; सामन्या संबंधित प्रत्येक लाईव्ह अपडेट येथे पाहा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Apr 2023 11:21 PM
MI vs SRH IPL 2023 Live : मुंबई इंडियन्सकडून हैदराबादला 14 धावांनी पराभव

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबई इंडियन्सकडून हैदराबादला 14 धावांनी पराभव

MI vs SRH IPL 2023 Live : हैदराबादला 4 चेंडूत 18 धावांची गरज

MI vs SRH IPL 2023 Live : हैदराबादला 4 चेंडूत 18 धावांची गरज

MI vs SRH IPL 2023 Live : शेवटच्या षटकात हैदराबादला नववा झटका, समद बाद

MI vs SRH IPL 2023 Live : शेवटच्या षटकात हैदराबादला नववा झटका, समद बाद

MI vs SRH IPL 2023 Live : हैदराबादला 8 चेंडूत 21 धावांची गरज

MI vs SRH IPL 2023 Live : हैदराबादला 8 चेंडूत 21 धावांची गरज

MI vs SRH Live : 18 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 169, आठ गडी बाद

MI vs SRH Live : 18 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 169, आठ गडी बाद

MI vs SRH Live : हैदराबादला आठवा झटका, वॉशिंग्टन सुंदर बाद

MI vs SRH Live : हैदराबादला आठवा झटका, वॉशिंग्टन सुंदर बाद

MI vs SRH Live : हैदराबादला सातवा झटका, जानसेन बाद

MI vs SRH Live : हैदराबादला सातवा झटका, जानसेन बाद

MI vs SRH Live : 15 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 134, सहा गडी बाद

MI vs SRH Live : 15 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 134, सहा गडी बाद

MI vs SRH Live : हैदराबादची धावसंख्या 132, सहा गडी बाद

MI vs SRH Live : हैदराबादची धावसंख्या 132, सहा गडी बाद

MI vs SRH Live : हैदराबादला सहावा झटका, मयंक बाद

MI vs SRH Live : हैदराबादला सहावा झटका, मयंक बाद

MI vs SRH Live : हैदराबादची धावसंख्या 128, पाच गडी बाद

MI vs SRH Live : हैदराबादची धावसंख्या 128, पाच गडी बाद

MI vs SRH Live : हैदराबादला पाचवा झटका, क्लासेन बाद

MI vs SRH Live : हैदराबादला पाचवा झटका, क्लासेन बाद

MI vs SRH Live : 11 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 88, चार गडी बाद

MI vs SRH Live : 11 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 88, चार गडी बाद

MI vs SRH Live : 10 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 76, चार गडी बाद

MI vs SRH Live : 10 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 76, चार गडी बाद

MI vs SRH Live : हैदराबादला चौथा झटका, अभिषेक शर्मा बाद

MI vs SRH Live : हैदराबादला चौथा झटका, अभिषेक शर्मा बाद

MI vs SRH Live : 9 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 72, तीन गडी बाद
MI vs SRH Live : 9 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 72, तीन गडी बाद
MI vs SRH Live : हैदराबादला तिसरा धक्का, एडन मार्करम बाद

MI vs SRH Live : हैदराबादला तिसरा धक्का, एडन मार्करम बाद

MI vs SRH Live : आठ षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 70, दोन गडी बाद

MI vs SRH Live : आठ षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 70, दोन गडी बाद

MI vs SRH Live : सात षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 54, दोन गडी बाद

MI vs SRH Live : सात षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 54, दोन गडी बाद

MI vs SRH Live : सहा षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 42, दोन गडी बाद

MI vs SRH Live : सहा षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 42, दोन गडी बाद

MI vs SRH Live : पाच षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 35, दोन गडी बाद

MI vs SRH Live : पाच षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 35, दोन गडी बाद

MI vs SRH Live : हैदराबादला दुसरा धक्का, त्रिपाठी बाद

MI vs SRH Live : हैदराबादला दुसरा धक्का, त्रिपाठी बाद

MI vs SRH Live : तीन षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 22, एक गडी बाद

MI vs SRH Live : तीन षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 22, एक गडी बाद

MI vs SRH Live : 2 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 11, एक गडी बाद

MI vs SRH Live : 2 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 11, एक गडी बाद

MI vs SRH Live : हैदराबादला पहिला धक्का, दुसऱ्या षटकात हॅरी ब्रुक बाद

MI vs SRH Live : हैदराबादला पहिला धक्का, दुसऱ्या षटकात हॅरी ब्रुक बाद

MI vs SRH IPL 2023 Match 25 : पहिल्या ओव्हरनंतर हैदराबादच्या सहा धावा

MI vs SRH IPL 2023 Match 25 : पहिल्या ओव्हरनंतर हैदराबादच्या सहा धावा

MI vs SRH Live : हैदराबाद फलंदाजीसाठी मैदानात

MI vs SRH Live : हैदराबाद फलंदाजीसाठी मैदानात

MI vs SRH Live : मुंबईचं हैदराबादला 193 धावांचं लक्ष्य

MI vs SRH Live : मुंबईचं हैदराबादला 193 धावांचं लक्ष्य

SRH vs MI Live : शेवटच्या चेंडूवर मुंबईला पाचवा धक्का

SRH vs MI Live : शेवटच्या चेंडूवर मुंबईला पाचवा धक्का

MI vs SRH Live : 18 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या 175, चार गडी बाद

MI vs SRH Live : 18 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या 175, चार गडी बाद

SRH vs MI Live : कॅमेरॉन ग्रीनचं दमदार अर्धशतक

SRH vs MI Live : कॅमेरॉन ग्रीनचं दमदार अर्धशतक

MI vs SRH Live : 17 षटकांनंतर 152 धावा

MI vs SRH Live : 17 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या 152, चार गडी बाद

SRH vs MI Live : 17 व्या षटकात मुंबईला चौथा धक्का, तिलक वर्मा बाद

SRH vs MI Live : 17 व्या षटकात मुंबईला चौथा धक्का, तिलक वर्मा 37 धावांवर बाद

SRH vs MI Live : तिलक वर्मा 19 धावा आणि कॅमेरून ग्रीन 38 धावांवर...

SRH vs MI Live : 15 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या तीन विकेटवर 130 धावा... तिलक वर्मा धावा आणि कॅमेरून ग्रीन 38 धावांवर...

SRH vs MI Live : 15 षटकांनंतर 130 धावा

SRH vs MI Live : 15 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या तीन विकेटवर 130 धावा

SRH vs MI Live : 14 षटकांनंतर 109 धावा, तीन गडी बाद
SRH vs MI Live : 12 षटकात मुंबईला तिसरा धक्का, सुर्यकुमार यादव झेलबाद

SRH vs MI Live : 12 षटकात मुंबईला तिसरा धक्का, सुर्यकुमार यादव सात धावांवर बाद

SRH vs MI Live : सुर्यकुमार यादव मैदानात

SRH vs MI Live : सुर्यकुमार यादव मैदानात

SRH vs MI Live : 12 व्या षटकात मुंबईला दुसरा धक्का, इशान किशन बाद

SRH vs MI Live : 12 व्या षटकात मुंबईला दुसरा धक्का, इशान किशन 38 वर बाद

SRH vs MI Live : 11 षटकांनंतर 87 धावा

SRH vs MI Live : 11 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या एका विकेटवर 87 धावा... इशान किशन 38 आणि कॅमेरून ग्रीन 20 धावांवर...

SRH vs MI Live : 10 षटकांनंतर 80 धावा

SRH vs MI Live : 10 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या एका विकेटवर 75 धावा... इशान किशन 35 आणि कॅमेरून ग्रीन 16 धावांवर...

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईची धावसंख्या 60, एक गडी बाद, 8 षटकं

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईची धावसंख्या 60, एक गडी बाद, 8 षटकं

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईची धावसंख्या 53, एक गडी बाद, 6 षटकं

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईची धावसंख्या 53, एक गडी बाद, 6 षटकं

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईची धावसंख्या 42, एक गडी बाद, 5 षटकं

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईची धावसंख्या 42, एक गडी बाद, 5 षटकं

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईची धावसंख्या 41, एक गडी बाद, 4.4 षटकं

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईची धावसंख्या 41, एक गडी बाद, 4.4 षटकं

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईला पहिला झटका, चौथ्या षटकात रोहित शर्मा बाद

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईला पहिला झटका, चौथ्या षटकात रोहित शर्मा बाद

SRH vs MI Live : तिसऱ्या षटकात 13 धावा

SRH vs MI Live : तिसऱ्या षटकात एकूण 13 धावा... वॉशिंग्टन सुंदरच्या या षटकात रोहित शर्माने तीन चौकार मारले. आज तो अगदी सहज धावा काढत आहे. त्याचबरोबर ईशान किशनही चांगल्या फॉर्ममध्ये

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईच्या पहिल्या षटकात 6 धावा

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबईच्या पहिल्या षटकात 6 धावा

MI vs SRH IPL 2023 Live : रोहित शर्मा आणि ईशान किशन फलंदाजीसाठी मैदानात

MI vs SRH IPL 2023 Live : रोहित शर्मा आणि ईशान किशन फलंदाजीसाठी मैदानात

MI vs SRH IPL 2023 Live : हैदराबाद इंडियन्स प्लेइंग 11 :

हैदराबाद प्लेइंग 11 : 

मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, मार्को यान्सिन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबई इंडियन्स प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स प्लेइंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरेनड्रॉफ

SRH vs MI IPL 2023 Live Score : हैदराबादने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय

SRH vs MI IPL 2023 Live Score : हैदराबादने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; मुंबई इंडियन्स पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार

MI vs SRH Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी

MI vs SRH Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 19 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड दिसून आलं आहे. मुंबईने 19 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

MI vs SRH IPL 2023 : मुंबई विरुद्ध हैदराबाद

आयपीएल 16 व्या (IPL 2023) हंगामातील ही लढत राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) पार पडणार आहे. या दोन्ही संघांनी त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे या संघांसाठी आजचा सामना जिंकू हॅटट्रिक मिळवण्याची संधी आहे.

MI vs SRH Match Preview : आज मुंबई आणि हैदराबाद सामना

आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील रोमांचक सामना आज मुंबई आणि हैदराबाद (SRH vs MI) यांच्यात पाहायला मिळणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलमधील 25 वा सामना खेळवला जाणार आहे. 

MI vs SRH IPL 2023 Live : मुंबई आणि हैदराबाद आमने-सामने

SRH vs MI, IPL 2023 Match 25 : आज आयपीएलच्या 25 व्या सामन्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद लढत पाहायला मिळणार आहे.

पार्श्वभूमी

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad : आयपीएल 2023 मधील (IPL 2023) 25 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. हैदराबादमध्ये आज (18 एप्रिल) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पाहायला मिळणार आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर मुंबई (Mumbai Indians) आणि हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हे दोन संघ मैदानात आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 16 व्या (IPL 2023) हंगामातील ही लढत राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) पार पडणार आहे. या दोन्ही संघांनी त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे या संघांसाठी आजचा सामना जिंकू हॅटट्रिक मिळवण्याची संधी आहे.

SRH vs MI IPL 2023 Match 25 : हैदराबाद आणि मुंबई आमने-सामने

मुंबई इंडियन्सने (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या दोन्ही संघांची यंदाच्या आयपीएलची सुरुवात एकसारखीच झाली आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले दोन सामने गमावले आणि त्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. मुंबई (MI) आणि (SRH) गुणतालिकेत आठव्या आणि नवव्या स्थानावर असलेले हे दोन्ही संघ दोन गुण मिळवून गुणतालिकेत उडी घेण्याचा प्रयत्न करतील.

हैदराबादला पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून घरच्या मैदानावर आणि नंतर दुसऱ्या सामन्यात लखनौकडून पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर, हैदराबादने पंजाबविरुद्धया सामना जिंकला. तसेच कोलकाताचाही पराभव केला. मुंबई (MI) संघाला पहिल्याच सामन्यात बंगळुरुकडून (RCB) कडून आठ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर चेन्नईकडूनही (CSK) पराभव झाला. पण, त्यानंतर हैदराबादने दिल्लीला सहा गडी राखून आणि कोलकाताला पाच गडी राखून पराभूत केलं. 

Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेईंग 11

मुंबई इंडियन्स प्लेइंग 11 : 

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, टीम डेव्हिड, पियुष चावला, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, अर्जुन तेंडुलकर.

हैदराबाद प्लेइंग 11 : 

मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को यान्सिन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.