KKR vs SRH, IPL 2023 Live : हैदराबादचा कोलकात्यावर विजय

IPL 2023, Match 19, KKR vs SRH : ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 14 Apr 2023 11:15 PM
हैदराबादचा कोलकात्यावर विजय

ईडन गार्डन्सच्या मैदानावर हैदराबादने कोलकात्याचा 23 धावांनी पराभव केला.

शार्दुल ठाकूर बाद

शार्दुल ठाकूर बाद... सामना हैदराबादच्या बाजून झुकला

रिंकूचे दमदार अर्धशतक

रिंकूचे दमदार अर्धशतक... 52 चेंडूत झळकावले अर्धशतक

नीतीश राणा बाद, कोलकाताला सहावा धक्का

75 धावांवर नीतीश राणा बाद, कोलकाताला सहावा धक्का

भुवनेश्वर कुमारने दिला कोलकात्याला पहिला धक्का

भुवनेश्वर कुमारने दिला कोलकात्याला पहिला धक्का

हैदराबादची 228 धावापर्यंत मजल

हैदराबादची 228 धावापर्यंत मजल

हॅरी ब्रूकची शतकी खेळी

हॅरी ब्रूक याने 55 चेंडूत शतकी खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि 12 चौकार लगावले

हैदराबादला चौथा धक्का, अभिषेक शर्मा बाद

हैदराबादला चौथा धक्का, अभिषेक शर्मा बाद

हैदराबादची 200 धावांपर्यंत मजल

हैदराबादची 200 धावांपर्यंत मजल

अग्रवाल-त्रिपाठी फ्लॉप - 

मयंक अग्रवाल याला अद्याप सूर गवसलेला दिसत नाही. आजही मयंक अग्रवाल स्वस्ता बाद झाला. मयंक अग्रवाल याला फक्त 9 धावा काढता आल्या. यासाठी त्याने 13 चेंडू घेतले. मयंक आणि हॅरी ब्रूक यांनी पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागिदारी केली. पण यामध्ये हॅरी ब्रूक याचे मोठे योगदान होते. राहुल त्रिपाठीलाही आज मोठी खेळी करता आली नाही. त्रिपाठी फक्त 9 धावांवर बाद झाला. 

एडन माक्ररमची कर्णधाराला साजेशी खेळी - 

हैदराबादचा कर्णधार एडन माक्ररम याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने 26 चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. माक्ररम याने या खेळीत पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. माक्ररम याने विस्फोटक फलंदाजी करत हैदाराबादच्या डावाला आकार दिला. आघाडीच्या दोन विकेट झटपट गेल्यानंतर माक्ररम याने हॅरी ब्रूकच्या साथीने हैदराबादचा डाव सावरला.  हॅरी ब्रूक आणि माक्ररम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. यामध्ये माक्रमरचा वाटा 50 धावांचा होता. तर हॅरी ब्रूक फक्त 20 धावांचे योगदान दिले. 

अर्धशतकानंतर एडन मार्करम बाद

अर्धशतकानंतर एडन मार्करम बाद

हैदराबादला दोन धक्के

हैदराबादला दोन धक्के.. राहुल त्रिपाठी - मयंक अग्रवाल बाद

हैदराबादची फलंदाजी सुरु, हॅरी ब्रूकचे आक्रमक रुप

हैदराबादची फलंदाजी सुरु, हॅरी ब्रूकचे आक्रमक रुप

हैदराबादमध्ये एक बदल

कोलकाता संघात कोणताही बदल केलेला नाही. नीतीश राणा याने विजयी संघ कायम ठेवला आहे. तर हैदराबादच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. 

कोलकात्याने नाणेफेक जिंकली, हैदराबादची प्रथम फलंदाजी

कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एडन माक्ररमच्या नेतृत्वातील हैदराबादचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. 

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

IPL 2023, KKR Playing 11 : कोलकाता संभाव्य प्लेईंग 11

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

IPL 2023, SRH Playing 11 : हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11

मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

हैदराबाद (SRH) आणि कोलकाता (KKR) यांच्यात 14 एप्रिलला रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकातातील ईडन गार्डन स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.

Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?

आज आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं. 

SRH vs KKR Head to Head : कुणाचं पारड जड? 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) सनरायजर्स हैदराबाद  (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाताचं पारड जड दिसून आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स 23 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर, सनरायजर्स हैदराबाद संघाला आठ सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 180 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

KKR vs SRH Match 19 Preview : कोलकाता आणि हैदराबाद आमने-सामने

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज कोलकाता (Kolkata) येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा आज चौथा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी कोलकाता संघाने दोन सामने जिंकले तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे हैदराबाद संघाला तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.

ईडन गार्डन्सवर रंगणार सामना

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 19, KKR vs SRH : इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात रंगणार आहे. कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडिअमवर (Eden Gardens Stadium, Kolkata) 14 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता (PBKS vs GT) हा सामना रंगणार आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानावर आज हैदराबादची कसोटी पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचा आयपीएल 2023 (IPL 2023) मधील चौथा सामना असेल. आयपीएल 2023 मध्ये गुजरात संघ काहीसा वरचढ दिसत आहे.

KKR vs SRH Match 19 Preview : कोलकाता आणि हैदराबाद आमने-सामने

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज कोलकाता (Kolkata) येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा आज चौथा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी कोलकाता संघाने दोन सामने जिंकले तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे हैदराबाद संघाला तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.

SRH vs KKR Head to Head : कुणाचं पारड जड? 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) सनरायजर्स हैदराबाद  (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाताचं पारड जड दिसून आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स 23 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर, सनरायजर्स हैदराबाद संघाला आठ सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 180 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?

आज आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

हैदराबाद (SRH) आणि कोलकाता (KKR) यांच्यात 14 एप्रिलला रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकातातील ईडन गार्डन स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.