IPL Auction 2024 LIVE: 10 संघ, 72 खेळाडू, 230 कोटी खर्च, सर्व माहिती एका क्लिकवर
IPL 2024 Auction Dubai: अखेर तो दिवस उजाडलाय. आज आयपीएलचा लिलाव होतोय. मिनी लिलावासाठी फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. दुबाईमध्ये लिलाव पार पडणार आहे.
गुजरात टायटन्स Gujarat Titans-
स्पेनसर जॉनसन spencer johnson (10 कोटी)
शाहरुख खान Shahrukh Khan (7.40 कोटी)
उमेश यादव Umesh Yadav (5.80 कोटी)
रॉबिन मिन्ज Robin Minz (3.6 कोटी )
सुशांत मिश्रा Sushant Mishra (2.2 कोटी)
कार्तिक त्यागी Kartik Tyagi (60 लाख)
अजमतुल्लाह ओमरजई Azmatullah Omarzai (50 लाख)
मानव सुतार Manav Suthar (20 लाख)
लखनौ सुपर जायंट्स Lucknow Super Giants-
शिवम मावी Shivam Mavi (6.4 कोटी)
एम.सिद्धार्थ M. Siddharth (2. 40 कोटी)
डेविड विली David Willey (2 कोटी)
अशन टर्नर Ashton Turner (1 कोटी)
अर्शिन कुलकर्णी Arshin Kulkarni (20 लाख)
मोहम्मद अर्शद खान Mohd. Arshad Khan ( 20 लाख )
राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals -
रॉवमन पॉवेल Rovman Powell ( 7 कोटी)
शिभम दुबे Shubham Dubey (5.8 कोटी)
नांद्रे बर्गर Nandre Burger (50 लाख)
Tom Kohler-Cadmore (20 लाख )
आबिद मुश्ताक (Abid Mushtaq) 20 लाख
Delhi Capitals दिल्ली कॅपिटल्स -
कुमार कुशगरा Kumar Kushagra (7.20 कोटी )
झाय रिचर्डसन Jhye Richardson (5 कोटी)
हॅरी ब्रूक Harry Brook (4 कोटी)
सुमित कुमार Sumit Kumar (1 कोटी)
शाय होप Shai Hope (75 लाख)
ट्रिस्टन स्टब्स Tristan Stubbs (50 लाख)
राशीख दर Rasikh Dar (20 लाख)
रिकी भूई Ricky Bhui (20 लाख रुपये)
स्वस्तिक चिकारा Swastik Chhikara ( 20 लाख )
Kolkata Knight Riders कोलकाता नाईट रायडर्स -
मिचेल स्टार्क Mitchell Starc (24.75 कोटी)
मुजीब रहमान Mujeeb Rahman (2 कोटी)
शरफन रुदरफोर्ड Sherfane Rutherford ( 1.5 कोटी )
गस अॅटकिन्सन Gus Atkinson (1 कोटी )
चेतन साकरिया Chetan Sakariya (50 लाख)
केएस भरत K.S. Bharat (50 लाख)
मनिष पांडे Manish Pandey (50 लाख )
अंगक्रिश रघुवंशी Angkrish Raghuvanshi (20 लाख )
रमनदीप सिंह Ramandeep Singh (20 लाख )
शाकीब हुसेन Sakib Hussain (20 लाख )
Chennai Super Kings चेन्नई सुपर किंग्स
डॅरेल मिचेल Daryl Mitchell (14 कोटी)
समीर रिझवी Sameer Rizvi ( 8.4 कोटी )
शार्दूल ठाकूर Shardul Thakur (4 कोटी)
मुस्तफिजुर रहमान Mustafizur Rahman (2 कोटी)
रचिन रविंद्र Rachin Ravindra (1.80 कोटी)
अविनाश रॉय Avanish Rao Aravelly (20 Lakh)
मुंबई इंडियन्स Mumbai Indians -
गेराल्ड कोएत्जी Gerald Coetzee (5 कोटी)
नुवान तुषारा Nuwan Thushara (4.80 कोटी)
दिलशान मधुशंका Dilshan Madushanka ( 4.6 कोटी)
मोहम्मद नबी Mohammad Nabi (1.5 कोटी)
श्रेयस गोपाल Shreyas Gopal (20 लाख)
नमन धीर Naman Dhir (20 लाख)
अंशुल कंबोज Anshul Kamboj ( 20 लाख )
सनरायजर्स हैदराबाद Sunrisers Hyderabad-
पॅट कमिन्स Pat Cummins (20.5 कोटी)
ट्रेविस हेड Travis Head (6.80 कोटी)
जयदेव उनादकट Jaydev Unadkat (1.60 कोटी)
वानंदु हसरंगा Wanindu Hasaranga (1.5 कोटी)
आकाश सिंह Akash Singh (20 लाख)
जाठवेध सुब्रमण्यम Jhathavedh Subramanyan (20 लाख रुपये)
आरसीबी Royal Challengers Bangalore -
अल्जारी जोसेफ Alzarri Joseph (11.5 कोटी)
यश दयाल Yash Dayal (5 कोटी)
लॉकी फर्गुसन Lockie Ferguson (2 कोटी)
टॉम करन Tom Curran (1.5 कोटी)
स्वप्निल सिंह Swapnil Singh (20 लाख)
सौरव चव्हाण Saurav Chauhan (20 लाख)
पंजाब किंग्स Punjab Kings-
हर्षल पटेल Harshal Patel (11.75 कोटी)
रायली रुसो Rilee Rossouw (8 कोटी)
ख्रिस वोक्स Chris Woakes (4.2 कोटी)
विश्वनाथ प्रताप सिंह Vishwanath Pratap (20 लाख)
शशांक सिंह Shashank Singh (20 लाख)
अशुतोष शर्मा Ashutosh Sharma (20 लाख)
तनय त्यागराजनन Tanay Thyagarajann (20 लाख)
प्रिन्स चौधरी Prince Choudhary (20 लाख)
आजच्या दिवसातील अखेरचा खेळाडू आरसीबीने खरेदी केला. सौरव चव्हान याला आरसीबीने 20 लाख रुपयांना खरेदी केले.
शाकीब हुसेन याला कोलकात्याने 20 लाख रुपयांत खरेदी केले.
आफ्रिकेचा डावखुरा गोलंदाज नांद्रे बर्गर याला राजस्तानने 50 लाख रुपयात खरेदी केले.
अविनाश रॉय याला चेन्नईने 20 लाख रुपयांत खरेदी केले.
अष्टपैलू स्वप्निल सिंह आरसीबीच्या ताफ्यात गेलाय. त्याला 20 लाख रुपयांत घेतले.
स्वस्तिक चिकारा याला 20 लाख रुपयात दिल्लीने घेतले.
इंग्लंडचा युवा गस अॅटकिन्सन याला कोलकात्याने एक कोटी रुपयात खरेदी केले.
वेस्ट इंडिजचा शाय होप दिल्लीच्या ताफ्यात, 75 लाख रुपयांना केले खरेदी
अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबी याला मुंबईने 1.5 कोटींमध्ये खरेदी केलेय.
मोहम्मद अर्शद खान याला लखनौने 20 लाख रुपयात खरेदी केले.
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब रहमान याला कोलकात्याने खरेदी केले. त्याच्यासाठी केकेआरने दोन कोटी मोजले.
आरसीबीने लॉकी फर्गुसनला दोन कोटींमध्ये खरेदी केले.
रायली रुसोला पंजाबने 8 कोटींमध्ये घेतले. पहिल्या टप्प्यात अनसोल्ड राहिलेला रुसोला दुसऱ्या टप्प्यात आठ कोटी मिळाले.
पहिल्या टप्प्यात अनसोल्ड राहिलेला मनिष पांडे केकेआरच्या ताफ्यात... 50 लाख रुपयांना केले खरेदी
जाठवेध सुब्रमण्यम याला सनरायजर्स हैदराबाद संघाने घेतले. त्याला बेस प्राईजमध्ये विकत घेण्यात आले.
युवा प्रन्स चौधरी याला पंजाब किंग्सने आपल्या ताफ्यात घेतलेय. प्रिन्स चौधरीसाठी पंजाबने 20 लाख रुपये मोजलेत.
अष्टपैलू शाकीब अल हसन अनसोल्ड राहिला.. एकाही संघाने त्याला खरेदी केलं नाही
युवा विकेटकिपर फलंदाज रॉबिन मिन्ज याला गुजरातने 3.6 कोटी रुपयात खरेदी केले.
पंजाबने तनय त्यागराजनन Tanay Thyagarajann याला 20 लाख रुपयांत खरेदी केले.
अष्टपैलू विश्वनाथ प्रताप सिंह याच्यावर पंजाबने डाव खेळलाय. पंजाबने त्याला 20 लाख रुपयात खरेदी केले.
दिल्लीने सुमित कुमारसाठी एक कोटी खर्च केले.
अष्टपैलू अंशुल कंबोज याला मुंबईने 20 लाख रुपयात खरेदी केले.
नमन धीर याला मुंबईने 20 लाख रुपयांना खरेदी केले.
श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज नुवात तुषाराला मुंबईने चार कोटी 80 लाख रुपयात खरेदी केले.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याला दिल्लीने 5 कोटींमध्ये खरेदी केले.
चेन्नईने बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला दोन कोटी रुपयांत खरेदी केले.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेनसर जॉनसन याला गुजरातने दहा कोटी रुपयांना खरेदी केले.
IPL Auction 2024 Live : मॅट हेनरी आणि कायल जेमिसन अनसोल्ड
लखनौ सुपर जायंट्स संघाने दोन कोटी रुपयांमध्ये डेविड विलीला खरेदी केले.
इंग्लंडचा अष्टपैलू टॉम करन याला आरसीबीने 1.5 कोटींना घेतलं
ऑस्ट्रेलियाचा अशन टर्नरला लखनौने एक कोटीला घेतले
रुदरफोर्ड कोलकात्याच्या ताफ्यात, 1.5 कोटींना घेतले विकत
गुजरात टायटन्स Gujarat Titans-
शाहरुख खान Shahrukh Khan (7.40 कोटी)
उमेश यादव Umesh Yadav (5.80 कोटी)
सुशांत मिश्रा Sushant Mishra (2.2 कोटी)
कार्तिक त्यागी Kartik Tyagi (60 लाख)
अजमतुल्लाह ओमरजई Azmatullah Omarzai (50 लाख)
मानव सुतार Manav Suthar (20 लाख)
लखनौ सुपर जायंट्स Lucknow Super Giants-
शिभम मावी Shivam Mavi (6.4 कोटी)
एम.सिद्धार्थ M. Siddharth (2. 40 कोटी)
अर्शिन कुलकर्णी Arshin Kulkarni (20 लाख)
राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals -
रॉवमन पॉवेल Rovman Powell ( 7 कोटी)
शिभम दुबे Shubham Dubey (5.8 कोटी)
Tom Kohler-Cadmore (20 लाख )
Delhi Capitals दिल्ली कॅपिटल्स -
कुमार कुशगरा Kumar Kushagra (7.20 कोटी )
हॅरी ब्रूक Harry Brook (4 कोटी)
ट्रिस्टन स्टब्स Tristan Stubbs (50 लाख)
राशीख दर Rasikh Dar (20 लाख)
रिकी भूई Ricky Bhui (20 लाख रुपये)
Kolkata Knight Riders कोलकाता नाईट रायडर्स -
मिचेल स्टार्क Mitchell Starc (24.75 कोटी)
चेतन साकरिया Chetan Sakariya (50 लाख)
केएस भरत K.S. Bharat (50 लाख)
अंगक्रिश रघुवंशी Angkrish Raghuvanshi (20 लाख )
रमनदीप सिंह Ramandeep Singh (20 लाख )
Chennai Super Kings चेन्नई सुपर किंग्स
डॅरेल मिचेल Daryl Mitchell (14 कोटी)
समीर रिझवी Sameer Rizvi ( 8.4 कोटी )
शार्दूल ठाकूर Shardul Thakur (4 कोटी)
रचिन रविंद्र Rachin Ravindra (1.80 कोटी)
मुंबई इंडियन्स Mumbai Indians -
गेराल्ड कोएत्जी Gerald Coetzee (5 कोटी)
दिलशान मधुशंका Dilshan Madushanka ( 4.6 कोटी)
श्रेयस गोपाल Shreyas Gopal (20 लाख)
सनरायजर्स हैदराबाद -
पॅट कमिन्स (20.5 कोटी)
ट्रेविस हेड (6.80 कोटी)
वानंदु हसरंगा (1.5 कोटी)
जयदेव उनादकट (1.60 कोटी)
आकाश सिंह (20 लाख)
आरसीबी Royal Challengers Bangalore -
अल्जारी जोसेफ Alzarri Joseph (11.5 कोटी)
यश दयाल Yash Dayal (5 कोटी)
पंजाब किंग्स Punjab Kings-
हर्षल पटेल Harshal Patel (11.75 कोटी)
ख्रिस वोक्स Chris Woakes (4.2 कोटी)
20 लाख रुपयांत मुंबईने श्रेयस गोपाल याला आपल्या ताफ्यात घेतलेय.
25 वर्षीय एम. सिद्धार्थ याला लखनौने दोन कोटी 40 लाख रुपयांत खरेदी केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार फिरकी गोलंदाजी केली आहे.
मानव सुतार गुजरातच्या ताफ्यात... 20 लाखात केले खरेदी
राशीख दर दिल्लीमध्ये, 20 लाखात केले खरेदी
कार्तिक त्यागीला गुजरातने 60 लाख रुपयात खरेदी केले.
आकाश सिंह हैदराबादमध्ये, 20 लाख रुपयांत केले खरेदी
सुशांत मिश्रा गुजरातच्या ताफ्यात गेलाय. सुशांत मिश्रासाठी गुजरातने 2.2 कोटी रुपये खर्च केले
IPL Auction 2024 Live : यश दयाल आरसीबीच्या ताफ्यात गेलाय. 5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले
कुमार कुशगरा याला 7.20 कोटी रुपये खर्च करत दिल्लीने ताफ्यात घेतलेय.
रिकी भूई याला दिल्लीने 20 लाख रुपयात खरेदी केले
Tom Kohler-Cadmore याला राजस्थान संघाने 20 लाख रुपयात खरेदी केले
अंगक्रिश रघुवंशी याला 20 लाख रुपयात कोलकात्याने घेतलेय.
सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीवर लखनौने दाखवला विश्वास.. त्याला 20 लाख रुपयांत घेतले ताफ्यात
कोलकात्याने रमनदीप सिंह याला 20 लाख रुपयांत खरेदी केले.
शाहरुख खान याला 7.4 कोटी रुपयात गुजरातने विकत घेतलेय. पंजाबने शाहरुखला घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण गुजरातने बाजी मारली.
मुंबईकर सरफराज खान अनसोल्ड राहिला
समीर रिझवी याला 42 पट अधीक रक्कम देत चेन्नईने आपल्या ताफ्यात घेतलेय. Sameer Rizvi याच्यासाठी चेन्नईने 8.4 कोटी रुपये खर्च केले. समीर रिझवी याची मूळ किंमत 20 लाख रुपये इतकी होती.
युवा शिवम दुबे याच्यावर राजस्थानने मोठा डाव खेळलाय. शिवम दुबेसाठी राजस्थानने 5.80 कोटी रुपये मोजले आहेत.
आफ्रिकेचा तबरेज शम्सी याला खरेदी करण्यासाठी कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. तबरेज शम्सी अनसोल्ड राहिला
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद अनसोल्ड राहिला.
अफगानिस्तानचा वकार सलामखेल अनसोल्ड राहिला
अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज मुजीब रहमान अनसोल्ड राहिलाय. एकाही संघाने रस दाखवला नाही.
न्यूझीलंडचा ईश सोढीही अनसोल्ड राहिला..
अकिल हुसैन अनसोल्ड
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका याला मुंबईने आपल्या ताफ्यात घेतले. त्याच्यासाठी मुंबईने 4.6 कोटी रुपयांत खरेदी केले.
1.60 कोटी रुपयांत हैदराबादने जयदेव उनादकट याला खरेदी केलेय.
जोश हेजलवूड अनसोल्ड राहिला.
IPL Auction 2024 Live: शिवम मावी लखनौच्या ताफ्यात गेलाय. शिवम मावीसाठी आरसीबी आणि लखनौ संघामध्ये काटें की टक्कर झाली. अखेर लखनौने शिवम मावी याला 6.4 कोटी रुपयात खरेदी केले.
अल्जारी जोसेफ याच्यासाठी लखनौ आणि आरसीबी संघामध्ये चुरस पाहायला मिळाली. यामध्ये अखेर आरसीबीने विजय मिळवला. आरसीबीने 11.5 कोटी रुपयांत अल्जारी जोसेफला खरेदी केले.
चेतन साकरिया याला कोलकात्याने घतले. 50 लाख रुपयात त्याला कोलकात्याने घेतले
श्रीलंकेचा विकेटकिपर फलंदाज कुसल मेंडिस अनसोल्ड राहिला आहे.
ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर फलंदाज जोश इंग्लिंश अनसोल्ड राहिला.
भारतीय विकेटकिपर केएस भरत याला 50 लाख रुपयांत कोलकात्याने घेतलेय.
विकेटकिपर फलंदाज ट्रिस्टन स्टब्स याला दिल्लीने विकेत घेतलेय. 50 लाख रुपयांच्या मूळ किंमतीमध्ये त्याला घेतलेय.
IPL Auction 2024 Live: फिलिप साल्ट अनसोल्ड
लिलावात आतापर्यंत चार खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टिव स्मिथ याचाही समावेश आहे. मनिष पांडे, करुण नायर आणि रायली रुसो यांचाही यामध्ये समावेश आहे.
ख्रिस वोक्स याला पंजाबने 4.2 कोटी रुपयांत खरेदी केली.
डॅरेल मिचेल याला धोनीच्या चेन्नईने आपल्या ताफ्यात घेतलेय. त्याच्यासाठी चेन्नईने 14 कोटी रुपये खर्च केले. न्यूझीलंडच्या अष्टपैलू डॅरेल मिचेलसाठी दिल्ली आणि पंजाब यांच्यामध्ये लढत झाली. दोन्ही संघाने अष्टपैलू खेळाडूवर भर दिलाय. दिल्लीला मधल्या षटकात भरवशाचा फलंदाज हवा होता, त्यासाठी त्यांनी डॅरेल मिचेलवर बोली लावली. 11 कोटींपेक्षा पुढे बोली गेल्यानंतर दिल्लीने माघार घेतली, पण त्यावेळी चेन्नईने यामध्ये उडी घेतली. चेन्नईने अखेर 14 कोटी रुपयांमध्ये डॅरेल मिचेल याला ताफ्यात घेतले.
अष्टपैलू हर्षल पटेलसाठी गुजरात आणि पंजाब संघामध्ये लढत झाली. प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने हर्षल पटेल याला 11 कोटी 75 लाख रुपयांत खरेदी केले. हर्षल पटेल याने 89 आयपीएल सामन्यात 111 विकेट घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जी मुंबईच्या ताफ्यात गेलाय. त्याला 5 कोटी रुपयांत मुंबईने खरेदी केले.
पॅट कमिन्ससाठी चेन्नई आणि मुंबई यांच्यामध्ये लढत झाली. मुंबईने काढता पाय घेतला. पण यामध्ये आरसीबीने भाग घेत चुरस वाढवली. पण सात कोटींपेक्षा जास्त बोली गेल्यानंतर चेन्नईने यामधून माघार घेतली. हैदराबाद आणि आरसीबी यांच्यामध्ये लढत झाली. अखेर हैदराबादने बाजी मारली. हैदराबादने 20.5 कोटी रुपयात त्याला आपल्या ताफ्यात घेतले.
अफगाणिस्तानचा अजमतुल्लाह ओमरजई याला खरेदी करत गुजरातने हार्दिक पांड्याची कसर भरुन काढली आहे. अजमतुल्लाह ओमरजई याला 50 लाख रुपयात गुजरातने घेतले.
शार्दूल ठाकूर याच्यासाठी चेन्नई आणि हैदाराबाद संघामध्ये चूरस सुरु होती. पण अखेर चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने शार्दूल ठाकूर याला चार कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतलेय. याआधीही शार्दूल चेन्नईचा सदस्य होता. गतवर्षी तो कोलकात्याच्या संघात होता. त्याला यंदा चेन्नईने आपल्या ताफ्यात घेतलेय.
शार्दूल ठाकूर याने 86 आयपीएल सामन्यात आतापर्यंत प्रतिनिधित्व केलेय. यामधील 34 डावात तो फलंदाजीला आलाय. त्यामध्ये त्याने 286 धावा केल्या आहेत. 140 च्या स्ट्राईक रेटने त्याने गोलंदाजांची पिटाई केली. त्याची सर्वोच्च धावसंख्या 68 इतकी आहे. त्याने आतापर्यंत 12 षटकार आणि 25 चौकार ठोकले आहेत. तळाला फटकेबाजी करण्यात शार्दूल पटाईत आहे.
गोलंदाजीत शार्दूल ठाकूर याने आतापर्यंत 89 विकेट घेतल्या आहेत. चार विकेट एकवेळा घेण्याचा पराक्रम त्याने केलाय.
रचिन रविंद्र साठी सर्वात आधी चेन्नई संघाने बोली लावली. त्यानंतर दिल्ली संघानेही रस दाखवला. दिल्ली आणि चेन्नई यांच्यामध्ये रचिन रविंद्रसाठी चूरस पाहायला मिळाली. त्यानंतर पंजाबनेही यामध्ये उडी घेतली. पण अखेर चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने एक कोटी 80 लाख रुपयांत रचिन रविंद्र याला खरेदी केले.
रचिन रविंद्र याने विश्वचषकात प्रभावी फलंदाजी केली होती. त्याशिवाय तो गोलंदाजीतही योगदान देतो. पदार्पणातच रचिन रविंद्र याने विश्वचषकात धावांचा पाऊस पाडला होता. भारतीय खेळपट्टीवर तो प्रभावी ठरत असल्याचे विश्वचषकात दिसले.
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र याने आतापर्यंत 16 टी 20 सामन्यात 145 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 117 इतका आहे. त्याला अद्याप एकही अर्धशतक ठोकता आले नाही. त्याने 12 चौकार आणि चार षटकार ठोकले आहेत. रचिन रविंद्र याने गोलंदाजीत 11 विकेटही घेतल्या आहेत. रचिन रविंद्र याची सर्वोच्च गोलंदाजी 22 धावा देऊन तीन विकेट आहे.
IPL Auction 2024 Live : वानंदु हसरंगा हैदराबादच्या ताफ्यात गेलाय. त्याला 1.5 कोटीमध्ये खरेदी केले.
IPL Auction 2024 Live : मनिष पांडे अनसोल्ड राहिला. 50 लाख मूळ किंमत
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ अनसोल्ड राहिला.
IPL Auction 2024 Live : करुण नायर अनसोल्ड, 50 लाख मूळ किंमत
ऑस्ट्रेलियाला विश्वचषक विजय मिळवून देणारा ट्रेव्हिस हेड याच्यासाठी हैदाराबाद आणि चेन्नई संघाने डाव खेळला. अखेर 6 कोटी 80 लाख रुपयांत हैदराबादने खरेदी केले.
ट्रेविस हेड याने आतापर्यंत आयपीएलचे दहा सामने खेलले आहेत. त्याने दहा सामन्यात 205 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 138 इतका राहिलाय. त्याला फक्त एक अर्धशतक ठोकता आलेय. त्याने आठ षटकार आणि 12 चौकार लगावले आहेत. ट्रेविस हेड 2016 ते 2017 या हंगामात आयपीएल खेळलाय.
IPL Auction 2024 Live : हॅरी ब्रूकसाठी राजस्थान आणि दिल्ली संघामध्ये चूरस झाली. हॅरी ब्रूकची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती. दिल्लीने चार कोटी रुपयांत हॅरी ब्रूकला खरेदी केले. इंग्लंडचा युवा हॅरी ब्रूक गेल्या हंगामात हैदराबादच्या संघाचा सदस्य होता. हॅरी ब्रूक याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. हॅरी ब्रूक याने 11 आयपीएल सामन्यात 190 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 100 इतकी राहिली आहे. त्याचा स्ट्राईक रेट 123 इतका आहे. त्याने चार षटकार आणि 23 चौकार लगावले आहेत.
IPL Auction 2024 Live : आफ्रिकेचा रीले रुसो अनसोल्ड राहिला.
IPL Auction 2024 Live : रॉवमन पॉवेल याची बेस प्राईज एक कोटी आहे. कोलकात्याने पहिल्यांदाच लावली बोली.त्यानंतर राजस्थान संघाने यामध्ये भाग घेतला. राजस्थान आणि कोलकातामध्ये पॉवेलसाठी चूरस झाली. अखेर यामध्ये राजस्थानचा विजय झाला. राजस्थानने 7 कोटी रुपयात रॉवमन पॉवेल याला आपल्या ताफ्यात घेतले.
वेस्ट इंडिजच्या रॉवमन पॉवेल याने आयपीएलच्या 15 डावात 257 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट 146 इतका आहे. त्याने 22 षटकार ठोकले आहेत. पॉवेल फिनिशरची भूमिका बजावू शकतो.
IPL Auction 2024 Live : रॉवमन पॉवेल याची बेस प्राईज एक कोटी आहे. कोलकात्याने पहिल्यांदाच लावली बोली... राजस्थान आणि कोलकातामध्ये पॉवेलसाठी चूरस झाली. पाच कोटींपेक्षा जास्त बोली पोहचली आहे.
IPL Auction 2024 Live: आयपीएल लिलावाला सुरुवात झाली आहे. 333 खेळाडूंवर बोली लागणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी एक अपडेट दिली आहे. वृत्तानुसार, संघाने याआधीच टॉप 4 ची फलंदाज निश्चित केले आहे. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांना टॉप 4 मध्ये स्थान मिळाले आहे. आरसीबीकडे लिलावासाठी २३.२५ कोटी रुपये आहेत. त्याला 6 खेळाडू खरेदी करायचे आहेत. यात 3 परदेशी खेळाडूंसाठी स्लॉट आहेत.
दुबईमध्ये थोड्याच वेळात लिलावात सुरुवात होणार आहे. गुजरातकडे सर्वाधिक पैसे शिल्लक आहेत. आज होणाऱ्या लिलावात वेगवान गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्याने गुजरात टायटन्स सोडलं. हार्दिकला कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. लिलावात मुंबई सुमारे 17.75 कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबईला 6 खेळाडू खरेदी करायचे आहेत. यापैकी 2 स्लॉट परदेशी खेळाडूंसाठी आहेत.
आयपीएल लिलावात 333 खेळाडू लिलावात नशीब अजमावणार आहेत. त्यापैकी 214 खेळाडू भारतीय आहेत तर 119 खेळाडू परदेशी (overseas players) आहेत. लिलावात अनेक स्टार खेळाडू मालामाल होतील, तर काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे.
लिलावात नावं दिलेल्या 333 खेळाडूंपैकी दोन खेळाडू असोशिएट देशांचे आहेत. 116 खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत तर 215 खेळाडू अनकॅप (uncapped players) आहेत. 23 खेळाडूंनी आपली मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली आहे तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. दहा संघामध्ये फक्त 77 खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे, त्यामध्ये 30 जागा या विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.
दुबईत होणारा आयपीएल लिलाव चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकतात. पण हॉटस्टारवर लिलाव पाहता येणार नाही. चाहत्यांना जिओ सिनेमा अॅपवर लिलावचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकतात. त्याशिवाय जिओ सिनेमाच्या संकेतस्थळावरही लाईव्ह पाहू शकतात. भारतीय वेळेनुसार, लिलाव दुपारी एक वाजता सुरु होणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलाव देशाबाहेर पार पडणार आहे. दुबईतील कोका कोला एरीना येथे लिलावाचं आयोजन करण्यात आलेय.
आयपीएल 2024 मध्ये मल्लिका सागर बोली लावतील. मल्लिका सागर ही मुंबईची रहिवासी असून तिने यापूर्वीही हे काम केले आहे. मल्लिकाने याआधीही हे काम चांगले केले आहे.मल्लिकाने महिला प्रीमियर लीग 2023 म्हणजेच WPL च्या पहिल्या सत्रात सर्व खेळाडूंचा यशस्वी लिलाव केला होता. महिला प्रीमियर लीगमधील लिलावाची तिची वेगळी शैलीही लोकांना आवडली. परिणामी, मल्लिकाने महिला आयपीएलच्या दुसऱ्या सत्राचा लिलावही केला. क्रिकेट व्यतिरिक्त मल्लिकाने प्रो कबड्डी लीग 2021 च्या लिलावात खेळाडूंवर देखील बोली लावली आहे. अशा स्थितीत मल्लिकाला याचा खूप अनुभव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजपर्यंत लिलाव कोणी केले
हॅरी ब्रूक, ट्रेविस हेड, करुण नायर, मनिष पांडे, पॉवेल, रुसो, स्टिव्ह स्मिथ, कोइटजे, पॅट कमिन्स, वानंदु हसरंगा, डॅरेल मिचेल, ओमरजाई, हर्षल पटेल, रचिन रविंद्र, शार्दूल ठाकूर, ख्रिस वोक्स, लॉकी फर्गुसन, जोश हेजलवूड, जोसेफ अल्जारी, मधुशंका, शिवम मावी, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, जयदेव उनादकट, उमेश यादव
या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.
IPL 2024/ Squad Size/Salary Cap/Available Slots | ||||||
संघ | खेळाडू | परदेशी खेळाडू | किती खर्च केले? (Rs.) | किती शिल्लक राहिले? (Rs.) | किती खेळाडूंची जागा शिल्लक? | विदेशी खेळाडू किती हवेत? |
चेन्नई CSK | 19 | 5 | 68.6 | 31.4 | 6 | 3 |
दिल्ली DC | 16 | 4 | 71.05 | 28.95 | 9 | 4 |
गुजरात GT | 17 | 6 | 61.85 | 38.15 | 8 | 2 |
कोलकाता KKR | 13 | 4 | 67.3 | 32.7 | 12 | 4 |
लखनौ LSG | 19 | 6 | 86.85 | 13.15 | 6 | 2 |
मुंबई इंडियन्स MI | 17 | 4 | 82.25 | 17.75 | 8 | 4 |
पंजाब किंग्स PBKS | 17 | 6 | 70.9 | 29.1 | 8 | 2 |
आरसीबी RCB | 19 | 5 | 76.75 | 23.25 | 6 | 3 |
राजस्थान RR | 17 | 5 | 85.5 | 14.5 | 8 | 3 |
हैदराबाद SRH | 19 | 5 | 66 | 34 | 6 | 3 |
एकूण | 173 | 50 | 737.05 | 262.95 | 77 | 30 |
आरसीबीच्या पर्समध्ये 23.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. आरसीबीने 11 खेळाडू रिलिज केले तर कॅमरुन ग्रीनला ट्रेड केले. जोश हेजलवुड, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेविड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंह, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव यांना आरसीबीने रिलीज केले. सनराइजर्स हैदराबाद संघाकडे 34 कोटी रुपये शिल्लक आहेत. कोलकात्याकडे 32.7 कोटी शिल्लक आहेत. चेन्नई, पंजाब, दिल्ली आणि मुंबईच्या संघाकडे अनुक्रम 31.4 कोटी, 29.1 कोटी, 28.95 कोटी आणि 17.75 कोटी शिल्लक आहेत. त्याशिवाय राजस्थानकडे 14.5 कोटी शिल्लक आहेत.
दुबईमध्ये होणाऱ्या मिनी आयपीएल लिलावाचे सर्व अपडेट्स येथे मिळतील. सोल्ड, अनसोल्ड खेळाडूंबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लाईव्ह ब्लॉग फॉलो करत राहा...
पार्श्वभूमी
IPL 2024 Auction Dubai: अखेर तो दिवस उजाडलाय. आज आयपीएलचा लिलाव होतोय. मिनी लिलावासाठी फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. दुबाईमध्ये लिलाव पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी एक वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे. 333 खेळाडू लिलावात नशीब अजमावणार आहेत. त्यापैकी 214 खेळाडू भारतीय आहेत तर 119 खेळाडू परदेशी (overseas players) आहेत. लिलावात अनेक स्टार खेळाडू मालामाल होतील, तर काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे.
लिलावात नावं दिलेल्या 333 खेळाडूंपैकी दोन खेळाडू असोशिएट देशांचे आहेत. 116 खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत तर 215 खेळाडू अनकॅप (uncapped players) आहेत. 23 खेळाडूंनी आपली मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली आहे तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. दहा संघामध्ये फक्त 77 खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे, त्यामध्ये 30 जागा या विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.
आयपीएल लिलाव लाईव्ह कुठे पाहाल ?
दुबईत होणारा आयपीएल लिलाव चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकतात. पण हॉटस्टारवर लिलाव पाहता येणार नाही. चाहत्यांना जिओ सिनेमा अॅपवर लिलावचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकतात. त्याशिवाय जिओ सिनेमाच्या संकेतस्थळावरही लाईव्ह पाहू शकतात. भारतीय वेळेनुसार, लिलाव दुपारी एक वाजता सुरु होणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलाव देशाबाहेर पार पडणार आहे. दुबईतील कोका कोला एरीना येथे लिलावाचं आयोजन करण्यात आलेय.
मुंबईची मल्लिका सागर बोली लावतील -
आयपीएल 2024 मध्ये मल्लिका सागर बोली लावतील. मल्लिका सागर ही मुंबईची रहिवासी असून तिने यापूर्वीही हे काम केले आहे. मल्लिकाने याआधीही हे काम चांगले केले आहे.मल्लिकाने महिला प्रीमियर लीग 2023 म्हणजेच WPL च्या पहिल्या सत्रात सर्व खेळाडूंचा यशस्वी लिलाव केला होता. महिला प्रीमियर लीगमधील लिलावाची तिची वेगळी शैलीही लोकांना आवडली. परिणामी, मल्लिकाने महिला आयपीएलच्या दुसऱ्या सत्राचा लिलावही केला. क्रिकेट व्यतिरिक्त मल्लिकाने प्रो कबड्डी लीग 2021 च्या लिलावात खेळाडूंवर देखील बोली लावली आहे. अशा स्थितीत मल्लिकाला याचा खूप अनुभव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजपर्यंत लिलाव कोणी केले?
लिलावात बोली लागणारे महत्वाचे खेळाडू -
हॅरी ब्रूक, ट्रेविस हेड, करुण नायर, मनिष पांडे, पॉवेल, रुसो, स्टिव्ह स्मिथ, कोइटजे, पॅट कमिन्स, वानंदु हसरंगा, डॅरेल मिचेल, ओमरजाई, हर्षल पटेल, रचिन रविंद्र, शार्दूल ठाकूर, ख्रिस वोक्स, लॉकी फर्गुसन, जोश हेजलवूड, जोसेफ अल्जारी, मधुशंका, शिवम मावी, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, जयदेव उनादकट, उमेश यादव
या यादीत 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी
या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.
गुजरातकडे सर्वाधिक पैसा -
आरसीबीच्या पर्समध्ये 23.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. आरसीबीने 11 खेळाडू रिलिज केले तर कॅमरुन ग्रीनला ट्रेड केले. जोश हेजलवुड, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेविड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंह, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव यांना आरसीबीने रिलीज केले. सनराइजर्स हैदराबाद संघाकडे 34 कोटी रुपये शिल्लक आहेत. कोलकात्याकडे 32.7 कोटी शिल्लक आहेत. चेन्नई, पंजाब, दिल्ली आणि मुंबईच्या संघाकडे अनुक्रम 31.4 कोटी, 29.1 कोटी, 28.95 कोटी आणि 17.75 कोटी शिल्लक आहेत. त्याशिवाय राजस्थानकडे 14.5 कोटी शिल्लक आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -