IPL 2023 Schedule Fixtures Venue : बीसीसीआयने आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केले आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे.  21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल. आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहे. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चं आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंगणार आहेत. दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. अ ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.  


पाहा 70 सामन्याचं वेळापत्रक, कुणाशी कोण भिडणार?


सामना क्रमांक 1 (31 मार्च): गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 2 (1 एप्रिल): पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण मोहाली (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 3 (1 एप्रिल): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 4 (2 एप्रिल): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण हैदराबाद (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 5 (2 एप्रिल): रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण बेंगलोर.
सामना क्रमांक 6 (3 एप्रिल): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जाइंट्स- ठिकाण चेन्नई. 
सामना क्रमांक 7 (4 एप्रिल): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 8 (5 एप्रिल): राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण गुवाहटी.
सामना क्रमांक 9 (6 एप्रिल): कोलकाता नाइटराइडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 10 (7 एप्रिल): लखनौ सुपर जाइंट्स विरुद्ध सनराजर्स हैदराबाद- ठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 11 (8 एप्रिल): राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण गुवाहटी (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 12 (8 एप्रिल): मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 13 (9 एप्रिल): गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण अहमदाबाद (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 14 (9 एप्रिल): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 15 (10 एप्रिल): रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जाइंट्स- ठिकाण बेंगलोर.  
सामना क्रमांक 16 (11 एप्रिल): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 17 (12 एप्रिल): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - ठिकाण चेन्नई. 
सामना क्रमांक 18 (13 एप्रिल): पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण मोहाली.
सामना क्रमांक 19 (14 एप्रिल): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण कोलकाता. 
सामना क्रमांक 20 (15 एप्रिल): रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण बेंगलोर (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 21 (15 एप्रिल): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स लखनौ- ठिकाण लखनौ. 
सामना क्रमांक 22 (16 एप्रिल): मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 23 (16 एप्रिल): गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 24 (17 एप्रिल): रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण बेंगलोर.
सामना क्रमांक 25 (18 एप्रिल): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 26 (19 एप्रिल): राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण जयपुर.
सामना क्रमांक 27 (20 एप्रिल): पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण मोहाली (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 28 (20 एप्रिल): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 29 (21 एप्रिल): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण चेन्नई.
सामना क्रमांक 30 (22 एप्रिल): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण लखनौ (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 31 (22 एप्रिल): मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 32 (23 एप्रिल): रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण बेंगलोर (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 33 (23 एप्रिल): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 34 (24 एप्रिल): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 35 (25 एप्रिल): गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 36 (26 एप्रिल): रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण बेंगलोर.
सामना क्रमांक 37 (27 एप्रिल): राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण जयपुर.
सामना क्रमांक 38 (28 एप्रिल): पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण मोहाली.
सामना क्रमांक 39 (29 एप्रिल): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण कोलकाता (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 40 (29 एप्रिल): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 41 (30 एप्रिल): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण चेन्नई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 42 (30 एप्रिल): मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 43 (1 मे): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 41 (2 मे): गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 45 (3 मे): पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण मोहाली.
सामना क्रमांक 46 (4 मे): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण लखनौ (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 47 (4 मे): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 48 (5 मे): राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण जयपुर
सामना क्रमांक 49 (6 मे): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण चेन्नई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 50 (6 मे): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 51 (7 मे): गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण अहमदाबाद (दुपारी 3:30 वाजता). 
सामना क्रमांक 52 (7 मे): राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण जयपुर. 
सामना क्रमांक 53 (8 मे): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 54 (9 मे): मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 55 (10 मे): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण चेन्नई.
सामना क्रमांक 56 (11 मे): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 57 (12 मे): मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 58 (13 मे): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण हैदराबाद (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 59 (13 मे): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण दिल्ली. 
सामना क्रमांक 60 (14 मे): राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण जयपुर (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 61 (14 मे): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण चेन्नई.
सामना क्रमांक 62 (15 मे): गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 63 (16 मे): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 64 (17 मे): पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण धर्मशाला.
सामना क्रमांक 65 (18 मे): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 66 (19 मे): पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण धर्मशाला.
सामना क्रमांक 67 (20 मे): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण दिल्ली (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 68 (20 मे): कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 69 (21 मे): मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 70 (21 मे): रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण बेंगलोर.