एक्स्प्लोर

IPL 2022 : प्लेऑफ सामन्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात  कसे कराल बूक, किती आहे किंमत? 

IPL 2022 Ticket booking : आयपीएलचा 15 वा हंगामात उत्तरार्धाकडे झुकला आहे. यंदाच्या हंगामातील साखळी सामने 21 मे रोजी संपणार आहेत.

IPL 2022 Ticket booking : आयपीएलचा 15 वा हंगामात उत्तरार्धाकडे झुकला आहे. यंदाच्या हंगामातील साखळी सामने 21 मे रोजी संपणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर क्वालीफायर 1 आणि एलिमिनेटर सामना होणार आहे. या सामन्याची ऑनलाईन तिकीट विक्री सुरु झाली आहे. पाहूयात.. किती असेल तिकीटाची किंमत आणि कसे कराल बूक.... 

क्वालीफायर 1: 24 मे (ईडन गार्डन स्टेडियम, कोलकाता)
एलिमिनेटर: 25 मे (ईडन गार्डन स्टेडियम, कोलकाता)

आयपीएल 2022 चा क्वालीफायर 1 कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये 24 मे रोजी होणार आहे. गुणतालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ आमनेसामने असेल... क्वालीफायर 1 जिंकणारा संघ थेट फायनलला पोहचणार आहे. तर गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा संघ 25 मे रोजी भिडणार आहे. एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघाचा सामना क्वालीफायर 1 हारणाऱ्या संघासोबत होणार आहे. जो क्वालीफायर 2 सामना जिंकेल तो फायनलमध्ये क्वालीफायर 1 च्या विजेत्यासोबत लढणार आहे. क्वालीफायर 2 आणि फायनल सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. 

ईडन गार्डनवर होणाऱ्या सामन्याची तिकीटाची किंमत किती?
ईडन गार्डनच्या वेगवेगळ्या स्टँडची तिकीटे आहेत. तिकीटाची सुरुवात 800 रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत आहे.  तिकीटाला पाच कॅटेगरीमध्ये विभागल आहे.  800 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये आणि 3000 रुपये... अशी किंमत असणार आहे. 

बुकिंग कसे कराल?
तिकीट बुकिंग करण्यासाठी सर्वात आधी बूक माय शो वर जा... 
स्पोर्ट्स कॅटेगरीवर क्लिक करा...
क्वालीफ़ायर 1 आणि एलिमिनेटर चा पर्याय दिसेल. 
जो सामना तुम्हाला पाहायचा तो निवडा
मोबाईल क्रमांक अथवा मेल आयडीने व्हेरिफाय करा..  
सर्वात खाली BOOK लिहिलेलं दिसेल..त्यावर क्लिक करा
 किती तिकीटे घ्यायची आहेत, त्याची संख्या भरा...  
त्या तिकीटाची किंमत भरा... तुमचे तिकीट बूक झाले. 

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
Embed widget