एक्स्प्लोर

IPL 2022: चर्चा तर होणारच! यंदाच्या हंगामात खराब प्रदर्शन करूनही मुंबईनं रचला विक्रम

Mumbai Indians Record Rohit Sharma IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघानं अतिशय निराशाजनक कामगिरी करून दाखवली.

Mumbai Indians Record Rohit Sharma IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघानं अतिशय निराशाजनक कामगिरी करून दाखवली. आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर राहून मुंबईच्या संघानं आयपीएल 2022 ला अलविदा केलं. मुंबईनं त्यांच्या अखेरच्या सामन्यात दिल्लीला पराभूत करून शेवट गोड केला. या सामन्यात मुंबईनं दिल्लीला पाच विकेट्सनं पराभूत केलं.  यंदाच्या हंगामात खराब कामगिरी करूनही मुंबईच्या नावावर एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबईच्या संघानं आयपीएलच्या एका हंगामात 100 हून अधिक षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. मुंबईच्या संघानं तब्बल सात वेळा 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. 

मुंबईचा नवा पराक्रम
मुंबईच्या संघानं यंदाच्या हंगामात  एकूण 100 षटकार ठोकले आहेत. मुंबईसाठी टीम डेव्हिडनं या हंगामात सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्याच्या नावावर 16 षटकारांची नोंद आहे. या यादीत तिळक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 14 सामन्यात 16 षटकार मारले आहेत. आयपीएल 2020 मध्ये मुंबईनं सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. या हंगामात मुंबईनं एकूण एकूण 137 षटकार ठोकले होते. याआधी मुंबईनं  2013 मध्ये 117, 2015 मध्ये 120,   2017 मध्ये 117,  2018 मध्ये  107 आणि 2019 मध्ये 115 षटकार मारण्याचा विक्रम केला होता.

आयपीएल 2022 मध्ये मुंबईची खराब कामगिरी 
तब्बल पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाला यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात मुंबईच्या संघानं 14 पैकी 10 सामन्यात पराभव स्वीकाराला आहे. तर, फक्त चार सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबईच्या संघानं आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सलग आठ सामने गमावले आहेत. रोहितच्या कारकिर्दीतील हा सर्वात खराब आयपीएलचा हंगाम ठरला होता. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Embed widget