एक्स्प्लोर

IPL मधील कोरोना नियम होणार कठोर, बायो बबल तोडणाऱ्यांना आर्थिक दंड

IPL 2022 :  भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, धोका कायम आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही कोरोनाचे नियम अधिक कठोर कऱण्यात येणार आहेत.

IPL 2022 :  भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, धोका कायम आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही कोरोनाचे नियम अधिक कठोर कऱण्यात येणार आहेत. आयपीएलच्या गेल्या हंगामात बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. पण आता सुत्रांच्या माहितीनुसार, आता बायो बबल तोडणाऱ्यासाठी आणखी कठोर नियम करण्यात येणार आहे. बायो बबल तोडणाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. बायो बबलचे नियम मोडणाऱ्यांना एक सामन्याची बंदी ते सात दिवसांचे क्वारंटाईन अशा शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. इतकेच नाही तर, खेळाडू अथवा इतर सामना अधिकाऱ्याच्या कुटुंबाकडूनही बायो बबल तोडल्यास गंभीर प्रतिबंध लागू शकतात.

क्रिकबजच्या एका रिपोर्ट्सनुसार, जर कोणता संघ जाणूनबुजून बाहेरील व्यक्तीला बायोबबलमध्ये येऊ देत असेल तर पहिली चूक म्हणून एक कोटी रुपयांपर्यतचा दंड होऊ शकतो. तर पुन्हा तीच चूक केल्यास संघाचा एक अथा दोन गुण कमी केले जऊ शकतात.  कोरोना नियमांचं उल्लघंन करणाऱ्यावर कडक प्रतिबंध लावण्यात येणार आहेत, असे बीबीसीयकडून सुचित कऱण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना नियमांचं उल्लघंन झाल्यानंतर गेल्यावर्षी स्पर्धा आर्ध्यातून थांबवावी लागली होती. त्यानंतर उर्वरित स्पर्धा युएईमध्ये पार पडली होती. पुन्हा तशीच चूक होऊ नये, म्हणून यावेळी कडक नियम करण्यात आले आहेत.

खेळाडूसाठी कशी असेल शिक्षा?

पहली चूक - कोरोना नियमांनुसार सात दिवसाचे क्वारटाईनमध्ये राहावे लागेल.

दूसरी चूक – सात दिवसाचे विलगीकरण त्यानंतर एका सामन्याची बंदी

तिसरी चूक – उर्वरित हंगामासाठी संघातून काढून टाकणे, त्या खेळाडूचा बदली खेळाडू मिळणार नाही  

परिवारातील सदस्यांसाठीही नियमावली -

पहली चूक : सात दिवसाचे विलगीकरण

दुसरी चूक : उर्वरित हंगामासाठी संघासोबत राहाता येणार नाही. बायो बबलमधून बाहेर पाठण्यात येईल.   

इतर काही नियम...

उल्लंघन : जर कोणत्या संघाकडे 12 चं खेळाडू उपलब्ध असतील अन् संघाला मैदानावर उतरण्यास असमर्थ असतील. तर अशा परिस्थितीत प्लेईंग 11 मध्ये कमीतकमी सात भारतीय खेळाडूंना खेळवू शकतात.

कोरोना चाचणी न करणारे खेळाडूही दंडास पात्र असतील. पहिल्यांदा त्या खेळाडूला इशारा दिला जाईल. पण पुन्हा तशीच चूक केली तर 75 हजार रुपयांचा दंड होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
Pune Crime History : गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
Pune Crime History : गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Embed widget