KKR Vs SRH LIVE Score : कोलकात्याकडून हैदराबादचा 10 धावांनी पराभव, मनीष पांडेचे प्रयत्न अपुरे
IPL 2021 LIVE Updates, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad match: सनराईझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइटराइडर्स : आयपीएल 2021 मधील तिसरा सामना चेन्नईत रंगणार
KKR Vs SRH LIVE Score : कोलकात्याकडून हैदराबादचा 10 धावांनी पराभव, मनीष पांडेचे प्रयत्न अपुरे
KKR Vs SRH LIVE Score : मनीष पांडेचं अर्धशतक, हैदराबादला विजयासाठी 22 चेंडूत 54 धावांची गरज #SRHvsKKR
KKR Vs SRH LIVE Score : मोहम्मद नबी 14 धावांवर बाद, हैदराबादला विजयासाठी 24 चेंडूत 57 धावांची गरज #SRHvsKKR
जॉनी बेअरस्टो 55 धावांवर बाद, पॅट कमिन्सनं घेतली विकेट, हैदराबादला विजयासाठी 42 चेंडूत 86 धावांची गरज
जॉनी बेअरस्टोचं शानदार अर्धशतक, मनीष पांडे 34 धावांवर मैदानात, हैदराबादला विजयासाठी 48 चेंडूत 88 धावांची गरज
हैदराबादची खराब सुरुवात, सलामीवीर डेव्हि़ड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा बाद, जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे मैदानात
KKR Vs SRH LIVE Score :कोलकात्याच्या 20 षटकात 187 धावा, नितीश राणा, राहुल त्रिपाठीची अर्धशतकं, हैदराबादला विजयासाठी 188 धावांची गरज
KKR Vs SRH LIVE Score : नितीश राणा 80 धावांवर तर मोर्गन दोन धावांवर बाद, 18 षटकांनंतर कोलकात्याच्या 162 धावा
KKR Vs SRH LIVE Score : आंद्रे रसेल पाच धावांवर बाद, कोलकात्याच्या 3 बाद 157 धावा, नितीश राणा 79 धावा बनवून मैदानात
KKR Vs SRH LIVE Score : शानदार अर्धशतकानंतर राहुल त्रिपाठी बाद, आंद्रे रसेल मैदानात, 16 षटकांनतर कोलकात्याच्या 2 बाद 152 धावा #SRHvsKKR
KKR Vs SRH LIVE Score : नितीश राणाची धमाकेदार खेळी, कोलकात्याची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल, 14 षटकांनतर कोलकात्याच्या 1 बाद 126 धावा, नितीश 72 तर राहुल त्रिपाठी 39 धावांवर नाबाद
शुभमन गिल 15 धावांवर बाद, कोलकाता 7 षटकांनंतर एक बाद 53 धावा
कोलकात्याची चांगली सुरुवात, सहा षटकानंतर बिनबाद 50 धावा, नितीश राणा 36 तर शुभमन गिल 14 धावांवर मैदानात
सनराइजर्स हैदराबादचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
हैदराबादनं नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, कोलकाता करणार प्रथम फलंदाजी
पार्श्वभूमी
IPL 2021, KKR vs SRH: आज आयपीएल 2021 मधील तिसरा सामना चेन्नईत रंगणार आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता हा सामना असणार आहे हैदराबाद विरुद्ध कोलकाता. दोन विदेशी कर्णधार असलेले संघ आज आमनेसामने असणार आहेत. आतापर्यंत कोलकाता नाइटराइडर्सने दोन आयपीएल जिंकल्या आहेत तर हैदराबादनं एकदा हा किताब आपल्या नावावर केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -