GT vs SRH, IPL 2023 Live: गुजरात-हैदराबादमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

GT vs SRH Live Score: हैदराबाद प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवणार की गुजरात क्वालिफाय होणार ? आजचा सामना रंगतदार होणार

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 15 May 2023 11:22 PM
गुजरातचा विजय

हैदराबादची 154 धावांपर्यंत मजल

हैदराबादला नववा धक्का

हैदराबादला नववा धक्का बसलाय.. भुवनेश्वर कुमार बाद

हैदराबादला आठवा धक्का

क्लासेन 64 धावांवर बाद झालाय... हैदराबादला आठवा धक्का बसलाय. 

हैदराबादच्या 100 धावा पूर्ण

हैदराबादच्या 100 धावा पूर्ण

हेनरिक क्लासेनची एकाकी झुंज

हेनरिक क्लासेनची एकाकी झुंज

हैदराबादला सातवा धक्का

मार्को जानसन बाद झालाय. हैदराबादला सातवा धक्का

हैदराबादला सहावा धक्का

हैदराबादला सहावा धक्का बसलाय. मोहित शर्मा याने गुजरातला दुसरा धक्का दिलाय. अब्दुल समद बाद झालाय.

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत.. सनवीर बाद

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत.. सनवीर बाद

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत.. सनवीर बाद

हैदराबादची फलंदाजी ढेपाळली

हैदराबादची फलंदाजी ढेपाळली.. कर्णधार मार्करम तंबूत

हैदराबादला तिसरा धक्का

राहुल त्रिपाठी बाद झाला... शमीने एका धावेवर पाठवले तंबूत

हैदराबादला दुसरा धक्का

हैदराबादला दुसरा धक्का... यश दयालने अभिषेक शर्माला केले बाद

हैदराबादला पहिला धक्का

अनमोलप्रीतच्या रुपाने हैदराबादला पहिला धक्का बसलाय

गिलचे शतक, पण भुवनेश्वरच्या 5 विकेटने गुजरातला रोखले; हैदराबादला विजयासाठी 189 धावांची गरज

GT vs SRH, IPL 2023 : शुभमन गिल याने शतकी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. पण भुवनेश्वर कुमार याच्या भेदक माऱ्यामुळे गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भुवनेश्वर कुमारच्या पाच विकेटमुळे हैदराबादने गुजरातला 188 धावांवर रोखले. भुवनेश्वर कुमार याने अखेरच्या षटकात फक्त दोन धावा खर्च केल्या. शुभमन गिल याने आपल्या करिअरमधील पहिले शतक झळकावले. 

गुजरातची 188 धावांपर्यंत मजल

गुजरातची 188 धावांपर्यंत मजल

गुजरातची फलंदाजी ढेपाळली - 

 


गुजरातची सुरुवात अतिशय खराब झाली. वृद्धीमान साहा याला खातेही उघडता आले नाही. कर्णधार हार्दिक पांड्या यालाही मोठी खेळी करता आली नाही. हार्दिक पांड्या आठ धावांवर बाद झाला. यामध्ये त्याने एक चौकार लगावला. डेविड मिलर यालाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. मिलरने एका चौकारासह सात धावांचे योगदान दिले.  राहुल तेवातियाही फ्लॉप ठरला. त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो तीन धावा काढून बाद झाला.  गुजरातने लागोपाठ विकेट गमावल्या. गुजरातला फिनिशिंग करता आले नाही. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या गेल्या. अखेरच्या षटकात गुजरातने चार विकेट घेतल्या... दोन धावा देत 20 व्या षटकात भुवनेश्वर कुमार याने चार विकेट घेतल्या. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी केलेल्या फलंदाजीवर इतर फलंदाजांनी पाणी फेरले. दोघांनी पाया रचला होता... पण इतर फलंदाजांनी गुडघे टेकले.

गुजरातला पाचवा धक्का

19 व्या षटकात गुजरातला 4 धक्के बसलेय. मोहम्मद शमीच्या रुपाने नववा धक्का बसलाय. 

गुजरातला आणखी एक धक्का

गुजरातला आणखी एक धक्का बसलाय... नूर अहमद बाद

गुजरातला सातवा धक्का

गुजरातला सातवा धक्का बसलाय... राशिद कान बाद झालाय.. भुवनेश्वर कुमारची चौथी विकेट

गुजरातला सहा धक्का

गुजरातला सहा धक्का... 108 धावांवर गिल बाद

शुभमन गिलचे शतक

56 चेंडूत शुभमन गिल याने शतक झळकावले... आयपीएलमधील पहिले शतक झळकावले

गुजरातचा अर्धा संघ तंबूत

राहुल तेवातिया तीन धावा काढून तंबूत

गुजरातला चौथा धक्का

डेविड मिलरच्या रुपाने गुजरातला चौथा धक्का बसलाय. 

साई सुदर्शनची दमदार खेळी - 

साई सुदर्शन याने संयमी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. साहा बाद झाल्यामुळे पहिल्याच षटकात साई सुदर्सनला मैदानावर यावे लागले.. साई सुदर्शन याने संयमी फलंदाजी करत गुजरातच्या डावाला आकार दिला. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी 146 धावांची भागिदारी केली. या दोघांच्या शतकी भागिदारीमुळे गुजरातच्या डावाला आकार मिळाला. 

गुजरातला तिसरा धक्का

गुजरातला तिसरा धक्का बसलाय. कर्णधार हार्दिक पांड्या बाद झालाय

गुजरातला दुसरा धक्का 

 


साई सुदर्शनच्या रुपाने गुजरातला दुसरा धक्का बसलाय. साई सुदर्शन 47 धावांवर बाद झालाय. जानसन याने त्याला तंबूत पाठवले. 

गुजरातचे शतक

साई सुदर्शन आणि गिलची दमदार फलंदाजी

शुभमन गिलचे दमदार अर्धशतक

शुभमन गिलचे दमदार अर्धशतक

गिल-साई सुदर्शनने डाव सावरला

गिल-साई सुदर्शनने डाव सावरला... पाच षटकात एक विकेटच्या मोबदल्यात 55 धावा केल्या. 

गुजरातला पहिला धक्का

गुजरातला पहिला धक्का बसलाय.. भुवनेश्वर कुमारने साहाला पाठवले तंबूत

प्लेऑफवर गुजरातची नजर

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सची नजर प्लेऑफवर असेल. हार्दिक पांड्याच्या संघाला अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. जर गुजरात टायटन्स हैदराबादविरुद्ध जिंकला तर आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरेल. आयपीएलच्या 16व्या हंगामात गुजरातनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यादरम्यान त्यानं 12 सामने खेळले आहेत, ज्यात 8 सामने जिंकले आणि 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 16 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.

पॉईंट टेबलची परिस्थिती काय? 

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या पॉईंट टेबलमधील स्थितीबाबत बोलायचं तर, जीटी 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातनं आतापर्यंतच्या 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यांत पराभव झाला आहे. दुसरीकडे, SRH बद्दल बोलायचं तर, संघ 8 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. संघ सीरिजमधून जवळपास बाहेर पडला असला तरी, आपले उर्वरित तिनही सामने जिंकले, तर तो 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करूच शकणार नाही. दरम्यान, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी GT ला उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकावा लागेल.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडम मार्करम, हेनरिक क्लासेन, सनवीर, जानसेन, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडेय, फजलहक फारूकी

गुजरात टायटन्सची प्लेइंग 11

वृद्धीमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), दसुना शनाका, साई सुदर्शन, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहित शर्मा, मोहम्मद शमी 

शमी-रशीदचा बोलबाला

 


गुजरातच्या मोहम्मद शामीनं प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना पळता भुई थोडी केली आहे. तर रशीद खाननं आपल्या फिरकीनं भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडलली आहे. शमीनं या मोसमात आतापर्यंत 19 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर राशिद खाननं 23 विकेट घेत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. 

सामना रंगतदार होणार

GT vs SRH, IPL 2023 : हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्याचे मार्करम नाणेफेकीवेळी म्हणाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हैदराबादला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. तर दुसरीकडे क्वालिफायरचे स्थान पक्के करण्यासाठी गुजरातला विजय गरजेचा आहे. त्यामुळे आजचा सामना अधिक रोमांचक होण्याची शक्यात आहे.

गुजरातची प्रथम फलंदाजी

हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्याचे मार्करम नाणेफेकीवेळी म्हणाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. 

हैदराबादने नाणेफेक जिंकली

हैदराबादने नाणेफेक जिंकली

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 62, GT vs SRH : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामात, गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यातील 62 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करामसमोर गुजरातच्या हार्दिक पांड्याचं तगडं आव्हान असणार आहे. तसेच, आयपीएलच्या 16 व्या मोसमात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. GT नं हा सामना जिंकल्यास, IPL 2023 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तो पहिला संघ बनेल. 


गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या पॉईंट टेबलमधील स्थितीबाबत बोलायचं तर, जीटी 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातनं आतापर्यंतच्या 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यांत पराभव झाला आहे. दुसरीकडे, SRH बद्दल बोलायचं तर, संघ 8 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. संघ सीरिजमधून जवळपास बाहेर पडला असला तरी, आपले उर्वरित तिनही सामने जिंकले, तर तो 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करूच शकणार नाही. दरम्यान, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी GT ला उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकावा लागेल.


शमी-रशीदचा बोलबाला


गुजरातच्या मोहम्मद शामीनं प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना पळता भुई थोडी केली आहे. तर रशीद खाननं आपल्या फिरकीनं भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडलली आहे. शमीनं या मोसमात आतापर्यंत 19 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर राशिद खाननं 23 विकेट घेत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. 


पॉईंट टेबलची परिस्थिती काय? 


गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या पॉईंट टेबलमधील स्थितीबाबत बोलायचं तर, जीटी 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातनं आतापर्यंतच्या 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यांत पराभव झाला आहे. दुसरीकडे, SRH बद्दल बोलायचं तर, संघ 8 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. संघ सीरिजमधून जवळपास बाहेर पडला असला तरी, आपले उर्वरित तिनही सामने जिंकले, तर तो 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करूच शकणार नाही. दरम्यान, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी GT ला उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकावा लागेल.


प्लेऑफवर गुजरातची नजर


सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सची नजर प्लेऑफवर असेल. हार्दिक पांड्याच्या संघाला अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. जर गुजरात टायटन्स हैदराबादविरुद्ध जिंकला तर आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरेल. आयपीएलच्या 16व्या हंगामात गुजरातनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यादरम्यान त्यानं 12 सामने खेळले आहेत, ज्यात 8 सामने जिंकले आणि 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 16 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.


नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल सर्व काही...


नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर ती लाल आणि काळ्या मातीनं बनलेली आहे. दुसरीकडे, काळी माती थोडी घन असते तर लाल माती थोडी मऊ असते. या मैदानावर फिरकी गोलंदाजीला खूप मदत मिळते. अशा स्थितीत फलंदाजांसमोर फिरकी गोलंदाजांचं आव्हान असणार यात काही शंकाच नाही. 


गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11 


गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11


ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, अल्जारी जोसेफ, मोहित शर्मा, मोहम्मद शमी


सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11


अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडम मार्करम, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, ट नटराजन, मयंक मार्कंडेय, फजलहक फारूकी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.