एक्स्प्लोर

IPL 2022 : चहल आणि कार्तिकमध्ये रॉयल सामना, कोण पडणार भारी?

IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या हंगामात नव्याने सामिल झालेल्या गुजरातने अगदी दमदार कामगिरी करत सर्वात आधी अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे.

Dinesh Karthik Yuzvendra Chahal RR vs RCB Qualifier 2 IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या हंगामात नव्याने सामिल झालेल्या गुजरातने अगदी दमदार कामगिरी करत सर्वात आधी अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. ज्यानंतर आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या संघातील सामन्यात विजेता होणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आयपीएलचा खिताॉब जिंकण्याचं स्वप्न इथेच संपणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त नक्कीच करतील. आज होणाऱ्या रॉयल लढतीमध्ये दिनेश कार्तिक आणि युजवेंद्र चहल यांच्यातील टक्कर पाहण्यासारखी असणार आहे.

चहल आणि कार्तिक यांच्यातील मैदानावरील सामना रोमांचक राहिलाय. यामध्ये आतापर्यंत चहलचे पारडे जड असल्याचे दिसतेय. रिकॉर्ड्सवर नजर टाकल्यास चहलपुढे कार्तिक हातबल असल्याचे दिसतेय. चहलने दहा डावात तीन वेळा तंबूत धाडलये. चहलविरोधात कार्तिकची सरासरी 12.66 इतकीच राहिलेय. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये हा मुकाबला पाहण्यासारखा होणार आहे. कारण, कार्तिक आणि चहल तुफान फॉर्मात आहेत. 

आयपीएल 2022 मध्ये चहलने दमदार कामगिरी केली आहे. चहलने 15 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅप सध्या चहलकडेच आहे. यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिकचीही कामगिरी चांगली राहिली आहे.  कार्तिकने फिनिशरची भूमिका योग्य प्रकारने निभावली आहे. 15 सामन्यात कार्तिकने 10 वेळा नाबाद राहात 324 धावांचा पाऊस पाडलाय. आरसीबीकडून सर्वाधिक षटकारही कार्किकच्याच नावावर आहेत.  

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Crime : नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली; धक्कादायक कारण समोर, एकाला अटक
नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली; धक्कादायक कारण समोर, एकाला अटक
Beed Crime: भय इथले संपत नाही! व्हिडीओ व्हायरल का केला? म्हणून जाब विचारणाऱ्या मित्राचे बोटे छाटली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
भय इथले संपत नाही! व्हिडीओ व्हायरल का केला? म्हणून जाब विचारणाऱ्या मित्राचे बोटे छाटली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
'आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम' महादेवी मठाच्या 'माधुरी' हत्तीणीला जनचळवळ सुरु, लोकप्रतिनिधींकडून सह्यांची मोहीम, संसदेत आवाज उठवणार
'आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम' महादेवी मठाच्या 'माधुरी' हत्तीणीला जनचळवळ सुरु, लोकप्रतिनिधींकडून सह्यांची मोहीम, संसदेत आवाज उठवणार
AR Murugadoss On Sikandar Failure: आमिरसोबतचा 'गजनी' सुपरडुपर हिट, पण सलमान खानसोबतचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप; असं का? दिग्दर्शकानं सांगितलं धक्कादायक कारण
आमिरसोबतचा 'गजनी' सुपरडुपर हिट, पण सलमान खानसोबतचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप; असं का? दिग्दर्शकानं सांगितलं धक्कादायक कारण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modiपाकिस्तानच्या DGMO चा फोन, विनवणी केली, आता हल्ले बस करा,पाकिस्तान याचना करु लागला
PM Narendra Modi : कोणत्याही देशानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही,मोदींची मोठी माहिती
Amit Shah Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव'ची इनसाईड स्टोरी, अमित शाहांनी सगळं सांगितलं
Manikrao Kokate Controversy | मंत्रीपदाची खुर्ची शाबूत, अजित पवारांनी सुनावलं
Pothole Protests | कल्याण पश्चिममध्ये KDMCC दुर्लक्ष, ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Crime : नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली; धक्कादायक कारण समोर, एकाला अटक
नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली; धक्कादायक कारण समोर, एकाला अटक
Beed Crime: भय इथले संपत नाही! व्हिडीओ व्हायरल का केला? म्हणून जाब विचारणाऱ्या मित्राचे बोटे छाटली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
भय इथले संपत नाही! व्हिडीओ व्हायरल का केला? म्हणून जाब विचारणाऱ्या मित्राचे बोटे छाटली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
'आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम' महादेवी मठाच्या 'माधुरी' हत्तीणीला जनचळवळ सुरु, लोकप्रतिनिधींकडून सह्यांची मोहीम, संसदेत आवाज उठवणार
'आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम' महादेवी मठाच्या 'माधुरी' हत्तीणीला जनचळवळ सुरु, लोकप्रतिनिधींकडून सह्यांची मोहीम, संसदेत आवाज उठवणार
AR Murugadoss On Sikandar Failure: आमिरसोबतचा 'गजनी' सुपरडुपर हिट, पण सलमान खानसोबतचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप; असं का? दिग्दर्शकानं सांगितलं धक्कादायक कारण
आमिरसोबतचा 'गजनी' सुपरडुपर हिट, पण सलमान खानसोबतचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप; असं का? दिग्दर्शकानं सांगितलं धक्कादायक कारण
Beed Crime Mahadev Munde : महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी 21 महिन्यांपासून मोकाट, न्यायासाठी मुंडे कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, आतापर्यंत काय-काय घडलं?
महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी 21 महिन्यांपासून मोकाट, न्यायासाठी मुंडे कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, आतापर्यंत काय-काय घडलं?
Friends : आयुष्यात किती मित्र हवेत? डिजिटल गर्दीतील 'सायलेंट लोनलीनेस'चं भयाण वास्तव अहवालातून समोर
आयुष्यात किती मित्र हवेत? डिजिटल गर्दीतील 'सायलेंट लोनलीनेस'चं भयाण वास्तव समोर
धक्कादायक! भरदिवसा दोन जणांनी तरुणीला उचलून नेलं, व्हिडीओ व्हायरल, नांदेड पोलिसांकडून शोध सुरु
धक्कादायक! भरदिवसा दोन जणांनी तरुणीला उचलून नेलं, व्हिडीओ व्हायरल, नांदेड पोलिसांकडून शोध सुरु
सामान्य लोकांनाच रेल्वेचं प्राधान्य! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सामान्य लोकांनाच रेल्वेचं प्राधान्य! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Embed widget