एक्स्प्लोर

मेहुण्याच्या लग्नात रोहित शर्माचे ठुमके, व्हिडीओ व्हायरल 

Rohit Sharma Dance Video : रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे.

Rohit Sharma Dance Video : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधतो. त्याच्या फलंदाजीचे जगभरात चाहते आहे. रोहित शर्माच्या सोशल मीडियावरील पोस्ट अल्पावधीतच व्हायरल होतात. असाच रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. रोहित शर्माने स्वत: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.  यामध्ये रोहित शर्मा डान्स करताना दिसत आहे. मेहुण्याच्या लग्नात रोहित शर्मा पत्नी आणि मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. यावर शेकडो नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

24 मार्च रोजी रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत होता. पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा शर्मा यांच्यासोबत रोहित शर्माने क्वालिटी टाइम घालवला. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर मेहुण्याच्या लग्नाच्या तयारीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला रोहित शर्मा अनुपस्थित होता. रोहित शर्माच्या या व्हिडीओवर मुंबई इंडियन्स संघाने कमेंट केली आहे. त्याशिवाय इतर खेळाडूंनीही यावर कमेंट केली आहे. अक्षय कुमारच्या गुड न्यूज या चित्रपटातील गाण्यावर रोहित शर्मा डान्स करताना दिसत आहे.  या व्हिडीओला आतापर्यंत तीन मिलियनपेक्षा जास्त जणांनी पाहिले आहे.

पाहा रोहित शर्माने पोस्ट केलेला व्हिडीओ 
 
View this post on Instagram
 
A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

31 मार्चपासून आयपीएलचा रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा मुंबईचे नेतृत्व करत आहे. गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली होती. यंदा रोहितच्या नेतृत्वात मुंबईचा संघ विजेतेपदाला गवसणी घालण्याच्या इराद्याने मैदानात उरले. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर वेगवान गोंलदाजीची धुरा सांभाळणार आहे. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा मजबूती देतील. त्याशिवाय अष्टपैलू खेळाडूंचा भरणार आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे.  आयपीएल 2022 मध्ये मुंबईची (MI) कामगिरी अत्यंत खराब झाली होती. संघाने एकूण 14 सामने खेळताना केवळ 4 जिंकले होते. त्यांना 10 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाचा या स्पर्धेतील याआधीचा रेकॉर्ड चांगला आहे. पण शेवटचा हंगाम अगदीच खराब होता. मात्र, यावेळी मुंबई संघात काही बदल करुन नक्कीच मैदानात उतरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget