एक्स्प्लोर

IPL 2024: आरसीबी रामभरोसे, प्लेऑफसाठी टांगती तलवार, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

IPL 2024 : आयपीएल 2024 हा हंगाम काही संघासाठी अतिशय वाईट गेलाय. त्यामधील एक संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा आहे.

IPL 2024 : आयपीएल 2024 हा हंगाम काही संघासाठी अतिशय वाईट गेलाय. त्यामधील एक संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा आहे. नेहमीप्रमाणेच आरसीबीनं अखेरच्या टप्प्यात आपल्या कामगिरीत सुधारणा केली. आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान पटकावण्यासाठी पुन्हा एकदा नशीबाची साथ लागणार आहे. आरसीबीने 11 सामन्यात फक्त 4 विजय मिळवले आहेत. आठ गुणांसह आरसीबी सातव्या क्रमांकावर आहे, पण प्लेऑफचं गणित अतिशय खडतर आहे. आरसीबीनं उर्वरित सर्व सामने जिंकले तरी इतर संघाच्या कामगिरीवरच त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश होणार आहे. आरसीबीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. मिम्सचा पाऊस पडला आहे. विराट कोहली आणि आरसीबीला ट्रोल करण्यात येत आहे.   

आरसीबी रामभरोसे

सोशल मीडियावर आरसीबीची खिल्ली उडवली जात आहे. आरसीबीचं प्लेऑफचं स्वप्न आता रामभरोसे आहे. त्यांना इतर संघाच्या कामगिरीवरच प्लेऑफमध्ये दाखल होता येणार आहे. आरसीबीनं उर्वरित 3 सामने तरी जिंकले तर त्यांचे 14 गुण होती. टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहवे लागणार आहे. आरसीबीचे सामने दिल्ली, पंजाब आणि चेन्नई यांच्याविरोधात राहिले आहेत. या संघांनाही प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय अनिवार्य आहे. त्यामुळे आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान अधिक खडतर होऊव जातेय. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी निशाबाची साथ लागणार आहे. गेल्यावर्षीही आरसीबी याच स्थितीमध्ये होती, आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी गुजरातचा पराभव करावाच लागणार होता, पण मोक्याच्या क्षणी आरसीबीनं नांगी टाकली अन् प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले. 
 
आरसीबीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. त्याशिवाय मिम्सचाही भडिमार होता. दरम्यान, राजस्थान आणि कोलकाता यांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित मानले जातेय.  दिल्ली कॅपिटल्स (DC), चेन्नई सुपर किंग्स (CSK), लखनौ सुपर जायंट्स (LSG), सनरायजर्स हैदराबाद (SRH) या संघाकडे टॉप-4 मध्ये पोहचण्याची जास्त संधी आहे. चेन्नई तिसऱ्या तर हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे. पंजाब, गुजरात आणि आरसीबी यांच्याकडे प्लेऑफची संधी आहे, पण त्यांच्यापुढे खूपच खडतर आव्हान आहे. मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. पण ते इतरांचं गणित बिघडवू शकतात.

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Embed widget