एक्स्प्लोर

आयपीएलमध्ये धोनीच्या विक्रमाशी उथप्पाची बरोबरी

पुणे : कोलकात्याचा यष्टिरक्षक रॉबिन उथप्पानं पुण्याच्या तीन फलंदाजांना यष्टिचीत करण्याचा पराक्रम गाजवला. आयपीएलमध्ये एकाच सामन्यात तीन फलंदाजांना यष्टिचीत करणारा तो दुसराच यष्टिरक्षक ठरला. याआधी महेंद्रसिंग धोनीनं दोनदा अशी कामगिरी बजावली होती. पुण्याविरुद्धच्या लढतीत उथप्पाच्या तत्परतेमुळे अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी आणि मनोज तिवारीला माघारी परतावं लागलं. कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पानं रचलेल्या 158 धावांच्या भागिदारीच्या जोरावर कोलकात्यानं पुण्याचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयाच्या बळावर पुण्याने आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. हा सामना गहुंजेच्या एमसीए स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पुण्यानं कोलकात्याला विजयासाठी 183 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण गंभीर आणि उथप्पानं दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 158 धावांच्या भागिदारीनं ते आव्हान अगदीच मामुली ठरवलं. रॉबिन उथप्पानं 47 चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांसह 87 धावांची खेळी उभारली. गंभीरनं 43 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह 62 धावांची खेळी केली. पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अन्य फलंदाजांनी केलेल्या जबाबदार खेळींच्या जोरावर रायझिंग पुणेनं कोलकात्याविरुद्ध 20 षटकांत पाच बाद 182 धावांची मजल मारली. या सामन्यात स्टीव्ह स्मिथनं 37 चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद 51 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेनं 41 चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह 46 धावांची तर राहुल त्रिपाठीनं 23 चेंडूंत सात चौकारांसह 28 धावांची खेळी उभारली. धोनीनंही 11 चेंडूंमध्ये 23 तर डॅनियल ख्रिस्तियननं 6 चेंडूंत 16 धावा कुटल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Mumbai Indians IPL 2027: मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: 'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Embed widget