एक्स्प्लोर
IPL Auction 2018 : हैदराबादची पंजाबवर मात, मनीष पांडेवर 11 कोटींची बोली
यंदाच्या आयपीएल मोसमात खेळाडूंना 8 स्लॅबमध्ये विभागण्यात आलं आहे.
बंगळुरु/मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमात खेळाडूंना 8 स्लॅबमध्ये विभागण्यात आलं आहे. पहिल्या स्लॅबमधील खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी रुपये असेल. दुसरा स्लॅब 1.5 कोटी, तिसरा स्लॅब 1 कोटी, चौथा स्लॅब 75 लाख आणि पाचव्या स्लॅबची किंमत 50 लाख रुपये असेल.
याशिवाय इतर तीन स्लॅबमध्ये अनकॅप्ड खेळाडू असतील, ज्यांची बेस प्राईस 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपये असेल. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेल्या खेळाडूंचा अनकॅप्ड खेळाडूंमध्ये समावेश आहे.
लाईव्ह अपडेट्स -
- पृथ्वी शॉ - दिल्ली डेअरडेव्हिल्स - 1 कोटी 20 लाख रुपये
- सिद्धेश लाड - अनसोल्ड
- मनन वोहरा - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 1 कोटी 10 लाख रुपये
- राहुल त्रिपाठी - राजस्थान रॉयल्स - 3 कोटी 40 लाख रुपये
- हिमांशू राणा - अनसोल्ड
- मयंक अग्रवाल - किंग्ज इलेव्हन पंजाब - 1 कोटी रुपये
- रिकी भुई - सनरायझर्स हैदराबाद - 20 लाख रुपये
- इशांक जग्गी - कोलकाता नाईट रायडर्स - 20 लाख रुपये
- शुबनम गिल - कोलकाता नाईट रायडर्स - 1 कोटी 80 लाख रुपये
- सूर्यकुमार यादव - मुंबई इंडियन्स - 3 कोटी 20 लाख रुपये
- कुलदीप यादव - कोलकाता नाईट रायडर्स - 5 कोटी 80 लाख रुपये
- अॅडम झम्पा - अनसोल्ड
- यजुवेंद्र चहल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 6 कोटी रुपये
- सॅम्युअल बद्री - अनसोल्ड
- अमित मिश्रा - दिल्ली डेअरडेव्हिल्स- 4 कोटी रुपये
- रशीद खान - सनरायझर्स हैदराबाद - 9 कोटी रुपये
- कर्ण शर्मा - चेन्नई सुपर किंग्ज - 5 कोटी रुपये
- इश सोधी - अनसोल्ड
- इम्रान ताहिर - चेन्नई सुपर किंग्ज - 1 कोटी रुपये
- पियुष चावला - कोलकाता नाईट रायडर्स - 4 कोटी 20 लाख रुपये
- लसिथ मलिंगा - अनसोल्ड
- कॅगिसो रबाडा - दिल्ली डेअरडेव्हिल्स - 4 कोटी 20 लाख रुपये
- मिचेल मॅक्लंघन - अनसोल्ड
- मोहम्मद शमी - दिल्ली डेअरडेव्हिल्स - 3 कोटी रुपये
- इशांत शर्मा - अनसोल्ड
- टीम साऊथी - अनसोल्ड
- उमेश यादव - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- 4 कोटी 20 लाख रुपये
- पॅट कमिन्स - मुंबई इंडियन्स - 5 कोटी 40 लाख रुपये
- जोश हेझलवूड - अनसोल्ड
- मिचेल जॉन्सन - अनसोल्ड
- मुस्ताफिजुर रहमान - मुंबई इंडियन्स - 2 कोटी 20 लाख रुपये
- जॉस बटलर - राजस्थान रॉयल्स- 4 कोटी 40 लाख रुपये
- सॅम बिलिंग्स - अनसोल्ड
- अंबाती रायडू - चेन्नई सुपर किंग्ज - 2 कोटी 20 लाख
- संजू सॅमसन - राजस्थान रॉयल्स - 8 कोटी रुपये
- रॉबिन उथप्पा - कोलकाता नाईट रायडर्स - 6 कोटी 40 लाख रुपये
- नमन ओझा - अनसोल्ड
- दिनेश कार्तिक - कोलकाता नाईट रायडर्स - 7 कोटी 40 लाख रुपये
- जॉनी बेअरस्टो - अनसोल्ड
- रिद्धीमान साहा - सनरायझर्स हैदराबाद - 5 कोटी
- क्विंटन डी कॉक - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 2 कोटी 80 लाख रुपये
- पार्थिव पटेल - अनसोल्ड
- मोईन अली - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 1 कोटी 70 लाख रुपये
- मार्कस स्टॉईनिस - किंग्ज इलेव्हन पंजाब- 6 कोटी 20 लाख रुपये
- स्टुअर्ट बिन्नी - राजस्थान रॉयल्स - 50 लाख रुपये
- कॉलिन मुन्रो - दिल्ली डेअरडेव्हिल्स - 1 कोटी 90 लाख रुपये
- युसूफ पठाण - सनरायझर्स हैदराबाद - 1 कोटी 90 लाख रुपये
- जेम्स फॉकनर - अनसोल्ड
- कोलिन डी ग्रँडहोम - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- 2 कोटी 20 लाख रुपये
- केदार जाधव - चेन्नई सुपर किंग्ज - 7 कोटी 80 लाख रुपये
- शेन वॉट्सन - चेन्नई सुपर किंग्ज - 4 कोटी रुपये
- कार्लोस ब्रेथवेट - सनरायझर्स हैदराबाद - 2 कोटी रुपये
- ख्रिस वोक्स - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 7 कोटी 40 लाख रुपये
- मार्टिन गप्टील - अनसोल्ड
- मनीष पांडे - सनरायझर्स हैदराबाद - 11 कोटी
- हाशिम आमला - अनसोल्ड
- ख्रिस लीन – कोलकाता नाईट रायडर्स – 9 कोटी 60 लाख रुपये
- जेसन रॉय – दिल्ली डेअरडेव्हिल्स - 1 कोटी 50 लाख रुपये
- ब्रँडन मॅक्क्युलम – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – 3 कोटी 60 लाख रुपये
- अॅरॉन फिंच – किंग्ज इलेव्हन पंजाब – 6 कोटी 20 लाख रुपये
- डेव्हिड मिलर – किंग्ज इलेव्हन पंजाब - 3 कोटी रुपये
- मुरली विजय - अनसोल्ड
- केएल राहुल - किंग्ज इलेव्हन पंजाब – 11 कोटी रुपये
- करुण नायर – किंग्ज इलेव्हन पंजाब – 5 कोटी 60 लाख रुपये
- युवराज सिंह - किंग्ज इलेव्हन पंजाब - 2 कोटी रुपये
- ज्यो रुट - अनसोल्ड
- केन विल्यम्सन – सनरायझर्स हैदराबाद - 3 कोटी रुपये
- ड्वेन ब्रॅव्हो – चेन्नई सुपर किंग्ज – 6 कोटी 40 लाख रुपये
- गौतम गंभीर - दिल्ली डेअरडेव्हिल्स – 2 कोटी 80 लाख रुपये
- ग्लेन मॅक्सवेल – दिल्ली डेअरडेव्हिल्स – 9 कोटी रुपये
- शकीब अल हसन – सनरायझर्स हैदराबाद – 2 कोटी रुपये
- हरभजन सिंह – चेन्नई सुपर किंग्ज – 2 कोटी रुपये
- मिचेल स्टार्क – कोलकाता नाईट रायडर्स – 9 कोटी 40 लाख रुपये
- अजिंक्य रहाणे – राजस्थान रॉयल्स – 4 कोटी रुपये
- फॅफ डू प्लेसी – चेन्नई सुपर किंग्ज – 1 कोटी 60 लाख रुपये
- बेन स्टोक्स – राजस्थान रॉयल्स – 12 कोटी 50 लाख रुपये
- ख्रिस गेल यंदा कोणत्याही संघात नाही, लिलावात गेल अनसोल्ड
- किरॉन पोलार्ड – मुंबई इंडियन्स – 5 कोटी 40 लाख रुपये
- रविचंद्रन अश्विन - किंग्ज इलेव्हन पंजाब – किंमत - 7 कोटी 60 लाख
- शिखर धवन – सनरायझर्स हैदराबाद – किंमत - 5 कोटी 20 लाख
- डेव्हिड वॉर्नर – सनरायझर्स हैदराबाद
- सुनील नारायण – कोलकाता नाईट रायडर्स
- रवींद्र जाडेजा – चेन्नई सुपर किंग्ज
- विराट कोहली – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
- एबी डिव्हिलियर्स – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
- सर्फराज खान– रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
- स्टीव्ह स्मिथ – राजस्थान रॉयल्स
- आंद्रे रसल – कोलकाता नाईट रायडर्स
- महेंद्रसिंह धोनी- चेन्नई सुपर किंग्ज
- सुरेश रैना - चेन्नई सुपर किंग्ज
- भुवनेश्वर कुमार – सनरायझर्स हैदराबाद
- रोहित शर्मा – मुंबई इंडियन्स
- हार्दिक पंड्या – मुंबई इंडियन्स
- जसप्रीत बुमरा – मुंबई इंडियन्स
- ख्रिस मॉरिस – दिल्ली डेअरडेव्हिल्स
- ऋषभ पंत - दिल्ली डेअरडेव्हिल्स
- श्रेयस अय्यर - दिल्ली डेअरडेव्हिल्स
- अक्षर पटेल – किंग्ज इलेव्हन पंजाब
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement