एक्स्प्लोर

IPL 2021, RR vs PBKS : मुंबईमध्ये पंजाब आणि राजस्थान एकमेकांशी भिडणार, असे असतील दोन्ही संघांचे प्लेईंग इलेव्हन

IPL 2021, RR vs PBKS : आज आयपीएलमधील चौथा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पंजाबचं नेतृत्व केएल राहुलकडे आहे, तर यंदा पहिल्यांदाच संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची धुरा सांभाळणार आहे.

IPL 2021, RR vs PBKS : आज आयपीएलमधील चौथा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पंजाबचं नेतृत्व केएल राहुलकडे आहे, तर यंदा पहिल्यांदाच संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची धुरा सांभाळणार आहे. मागील आयपीएलमध्ये राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर फेकला गेला होता.

राजस्थान रॉयल्सकडे जोस बटलर, बेन स्टोक्ससह कर्णधार संजू सॅमसन,  यशस्वी जैयस्वाल यांच्याकडून तडाखेबाज खेळीची अपेक्षा आहे. संघात राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल असे तगडे ऑलराऊंडर आहेत. त्याचबरोबर मुस्ताफिजुर रहमान, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया असे गोलंदाज आहे. स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर हा सामना खेळू शकणार नाही. 

दुसरीकडे पंजाब किंग्सकडे  केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा अशी तगड्या फलंदाजांची फौज आहे. तर मोहम्मद शमी, झाय रिचर्डसन असे अनुभवी गोलंदाज देखील आहेत. गेल्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सची कामगिरीही सुमारच राहिली. 14 सामन्यांपैकी 8 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा दोन्ही संघ चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील.


 संभाव्य संघ

रायस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैयस्वाल, बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, मुस्ताफिजुर रहमान, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया

पंजाब किंग्स: केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, शाहरूख खान, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, झाय रिचर्डसन

 

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma 2027 ODI World Cup : आज हो म्हणतात, उद्या नाही! BCCI ने रोहितसोबत खेळ थांबवावा; मुंबईच्या मोठ्या खेळाडूने वर्ल्डकपआधी निवड समितीला सुनावलं
आज हो म्हणतात, उद्या नाही! BCCI ने रोहितसोबत खेळ थांबवावा; मुंबईच्या मोठ्या खेळाडूने वर्ल्डकपआधी निवड समितीला सुनावलं
Vaibhav Sooryavanshi : 15 नाही तर 17-18 वर्षांचा असेल, तरी...; वैभव सूर्यवंशीच्या वयावरून वाद; भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नेमकं काय म्हणाला?
15 नाही तर 17-18 वर्षांचा असेल, तरी...; वैभव सूर्यवंशीच्या वयावरून वाद; भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नेमकं काय म्हणाला?
IND vs SL : कायम तोंड पाडून असणारा कोच गौतम गंभीर मैदानात खळखळून हसला, सगळेच चक्रावले, जडेजाने नेमकं काय केलं?, VIDEO
कायम तोंड पाडून असणारा कोच गौतम गंभीर मैदानात खळखळून हसला, सगळेच चक्रावले, जडेजाने नेमकं काय केलं?, VIDEO
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget