एक्स्प्लोर

IPL 2021, PBKS vs RCB : नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब विरुद्ध बंगळुरु भिडणार; कोणाचं पारडं जड?

आयपीएल 2021च्या स्पर्धेत आज अहमदाबादच्या  नरेंद्र मोदी स्टेडियमवर बंगळूरु विरुद्ध  पंजाब आमनेसामने येणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हन काय असू शकते ते जाणून घ्या.

 IPL 2021 : आयपीएल 2021 च्या स्पर्धेत आज अहमदाबादच्या  नरेंद्र मोदी स्टेडियमवर बंगळूरु विरुद्ध  पंजाब  भिडणार आहेत. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. पंजाबने या हंगामात खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळूरूने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. 

बंगळूरुने दिल्लीला एका धावेने निसटता विजय मिळवला होता त्यानंतर त्यांचे १० गुण झाले होते. तर दुसरीकडे आयपीएलच्या या हंगामात पंजाबची कामगिरी निराशाजनक आहे.आतापर्यंत संघाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. परंतु, फलंदाज मात्र फारशी चांगली खेळी करु शकलेले नाहीत. दरम्यान, गेल्या सामन्यात कर्णधार केएल राहुलने तरुण लेग स्पिनर रवि बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केलं होतं. बिश्नोईनं चार ओव्हर्समध्ये केवळ 21 धावा देत दोन विकेट्स घेतले. दरम्यान, संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, मयंक अग्रवाल आणि क्रिस गेल आपल्या फॉर्मात परतले आहेत. त्याचसोबत कर्णधार केएल राहुल या टुर्नामेंटमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 

पंजाब आणि बंगळूरू आतापर्यंत 26 वेळा ऐकमेकांसमोर आले आहे. त्यातील 14 सामने पंजाबने जिंकले तर बंगळूरूने 12 सामने जिंकले आहे. 

संभाव्य संघ

बंगळूरू- देवदत्त पडिकल, विराट कोहली (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, डॅनियल सैम्स, वॉशिंगटन सुंदर, काइल जैमीसन, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज और हर्षल पटेल. 


पंजाब -  केएल राहुल, मयंक अग्रवाल, क्रिस गेल, डेविड मलान/निकोलस पूरन, दीपक हुड्डा, शाहरुख खान, मोइजेज हेनरिक्स, क्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी और अर्शदीप सिंह. 

महत्त्वाच्या बातम्या

Team India Coaching Staff : टीम इंडियाला पराभवाचे धक्के; आता गंभीरचे दोन सहकारी साथ सोडण्याच्या वाटेवर, नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाला पराभवाचे धक्के; आता गंभीरचे दोन सहकारी साथ सोडण्याच्या वाटेवर, नेमकं काय घडतंय?
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Ind vs Eng 5th T20 : संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT... सूर्यांश शेडगेचं पदार्पण? इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT... सूर्यांश शेडगेचं पदार्पण? इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget