IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. या स्पर्धेबद्दल आतापासूनच चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गजांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी केली आहे, पण जेव्हा भारतीय खेळाडूंबद्दल बोलले जाते तर आयपीएलमध्ये यांच्या नावांचाही डंका वाजते. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये यावेळी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
एबी डिविलियर्स
आयपीएलच्या 13 सीझनमध्ये सर्वाधिकवेळा मॅन ऑफ द मॅच जिंकण्याचा एबी डिविलियर्स (AB De Villiers) नावावर आहे. आतापर्यंत २३ वेळा हा किताब जिंकला आहे.
क्रिस गेल
या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर यूनिवर्स बॉस क्रिस गेल (Chris Gayle) आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 22 वेळा मॅन ऑफ द मॅच किताब पटकावला आहे. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वात अधिक धावा बनवण्याचे रेकॉर्ड आहे.
रोहित शर्मा
या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. रोहित शर्माला 18 वेळा हा किताब पटकावला आहे.
डेविड वॉर्नर आणि एमएस धोनी
आयपीएलच्या इतिहासात मॅन ऑफ द मॅच किताब मिळवणाऱ्यांच्या यादीमध्ये डेविड वॉर्नर (David Warner) आणि एमएस धोनी (MS Dhoni) दोघेही चौथ्या क्रमांकावर आहे. या दोघांनी आतापर्यंत 17 वेळा हा किताब पटकवला आहे.
मुंबई इंडियन्सचं संपूर्ण शेड्यूल (IPL 2021 Mumbai Indians Full Schedule Squad)
9 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
13 एप्रिल, मंगळवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : कोलकाता नाईट राइडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
17 एप्रिल, शनिवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
20 एप्रिल, मंगळवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
23 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
29 एप्रिल, गुरुवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
1 मे, शनिवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
4 मे, मंगळवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
8 मे, शनिवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
10 मे, सोमवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, बेंगळुरू : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
13 मे, गुरुवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, बंगळुरू : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स
16 मे, रविवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, बंगळुरू : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
20 मई, गुरुवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स
23 मे, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, कोलकाता : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स