एक्स्प्लोर

IPL 2020 UAE Full Schedule | ठरलं! उद्या येणार आयपीएल सामन्यांची संपूर्ण यादी

आयपीएल सामन्यांची संपूर्ण यादी उद्या येणार असल्याची माहिती IPL चे अध्यक्ष ब्रीजेश पटेल यांनी दिली आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या मोसमाला सुरुवात होणार आह

इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या सीझन मधील सामन्यांची यादी उद्या (6 सप्टेंबर) जाहीर होणार असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रीजेश पटेल यांनी दिली आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून IPL सुरु होणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदा यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन करण्यात आलं आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या दोन खेळाडू आणि 11 सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने सामन्यांची संपूर्ण यादी जाहीर केली नव्हती. शिवाय सगळे संघही संपूर्ण वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. उद्घाटन सामना आणि अंतिम सामन्याच्या तारखांची घोषणा आधीच झाली आहे. त्यानुसार 19 सप्टेंबर रोजी उद्घाटन सामना आणि 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

आयपीएलचा तेरावा मोसम 19 सप्टेंबरपासून 10 नोव्हेंबरदरम्यान खेळवण्यात येणार आहे. याची घोषणा होताच सर्व संघ संयुक्त अरब अमीरातला पोहोचले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाप कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर संघाचा क्वॉरन्टाईन कालावधी एक आठवड्याने वाढला. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू वगळता सर्व खेळाडू सराव करत आहेत.

आयपीएल टूर्नामेंट तीन ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. 21 सामने दुबईत, 21 अबू धाबी आणि शारजाहमध्ये 14 सामने, अशाप्रकारे आयपीएल 2020 मध्ये एकूण 56 ग्रुप सामन्यांचं वाटप करण्यात करण्यात आलं आहे.

CSK player corona | चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूला आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण, IPLमध्ये कोरोनाचा शिरकाव

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 1st ODI : बर्मिंगहॅममध्ये फिरायला निघाले टीम इंडियाचे खेळाडू; अचानक रस्त्यावर रोहित शर्माला सगळ्यांनी घेरले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
बर्मिंगहॅममध्ये फिरायला निघाले टीम इंडियाचे खेळाडू; अचानक रस्त्यावर रोहित शर्माला सगळ्यांनी घेरले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Eng vs Ind 1st ODI Playing XI : रोहित-शुभमन सलामीवीर, विराट कोहली OUT?, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
रोहित-शुभमन सलामीवीर, विराट कोहली OUT?, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
CSK Head Coach Update : IPLच्या 5 ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कोचला काढलं, आता चेन्नईने मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोहरा शोधला, फ्लेमिंगची जागा कोण घेणार?
IPLच्या 5 ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कोचला काढलं, आता चेन्नईने मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोहरा शोधला, फ्लेमिंगची जागा कोण घेणार?
Stephen Fleming CSK IPL : 17 वर्षांनंतर स्टीफन फ्लेमिंगचं पॅकअप! आयपीएलचा सर्वात मोठा ‘मास्टरमाइंड’ला चेन्नईने काढून टाकला, नेमकं काय घडलं?
17 वर्षांनंतर स्टीफन फ्लेमिंगचं पॅकअप! आयपीएलचा सर्वात मोठा ‘मास्टरमाइंड’ला चेन्नईने काढून टाकला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
Embed widget