एक्स्प्लोर

IPL 2020, DCvsCSK : धीम्या पिचवर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध दिल्लीचा कस लागणार

सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शारजाहच्या खेळपट्टीवर धावा करणे सोपं होतं. परंतु आता ही खेळपट्टी धीमी झाली आहे, जी चेन्नईसाठी फायदेशीर आहे. किमान गेल्या काही सामन्यात हे पाहिलं गेलं आहे. दिल्लीकडून शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि उर्वरित फलंदाज या परिस्थितीशी कसे सामोरे जातात हे पाहावं लागेल.

IPL 2020, DCvsCSK : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमात आज दिल्ली कॅपिटल्स चेन्नई सुपरकिंग्सशी भिडणार आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. महेंद्रसिंग धोनीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तीन फिरकीपटू मैदानात उतरवले होते. धोनीची ही रणनिती सफल ठरली होती आणि संघाला विजयही मिळाला होता. तर दिल्ली दुखापतीचं लागलेलं ग्रहण संपलेलं नाही. कर्णधार श्रेयस अय्यर मागील सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे अय्यर आजच्या सामन्यात दिसणार का हे देखील महत्त्वाचं असणार आहे.

धीम्या पिचवर धोनी वेगळा कर्णधार ठरतो. या पिचवर काय करावे हे धोनीला चांगलं माहित आहे. स्पर्धेत आता बहुतेक ठिकाणी धीमी खेळपट्टी पाहिली जात आहे. अशा परिस्थितीत चेन्नई इतर संघांवरही वर्चस्व गाजवू शकते. चेन्नईकडे रवींद्र जाडेजा, पियुष चावला, करण शर्मा, इम्रान ताहिर हे चार दिग्गज फिरकीपटू आहेत. ताहिरला चेन्नईने अद्याप खेळवलेलं नाही. त्याचवेळी ड्वेन ब्राव्हो आणि शेन वॉटसनसुद्धा अशा खेळपट्ट्यांवर अत्यंत धोकादायक सिद्ध झाले आहेत.

सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शारजाहच्या खेळपट्टीवर धावा करणे सोपं होतं. परंतु आता ही खेळपट्टी धीमी झाली आहे, जी चेन्नईसाठी फायदेशीर आहे. किमान गेल्या काही सामन्यात हे पाहिलं गेलं आहे. दिल्लीकडून शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि उर्वरित फलंदाज या परिस्थितीशी कसे सामोरे जातात हे पाहावं लागेल. शेवटच्या सामन्यात कर्णधार श्रेयर अय्यर जखमी झाला होता. त्यामुळे दिल्लीची कर्णधारपदाची धुरा शिखर धवनने सांभाळली आहे.

श्रेयस अय्यर फिट आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे अय्यर बाहेर पडल्यास दिल्लीचे मोठे नुकसान होईल. संघ आधीच अमित मिश्रा, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या दुखापतीमुळे अडचणीत आहे. अमित मिश्रा आणि ईशांत आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. ऋषभ पंतबाबतही परिस्थिती स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, अ‍ॅलेक्स कॅरी, शिमरन हेटमायरची जबाबदारी वाढते.

दिल्लीत रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल देखील धीम्या खेळपट्ट्यांचा फायदा घेण्यासाठी चांगले खेळाडू आहेत. त्याचवेळी वेगवान गोलंदाजीमध्ये कॅगिसो रबाडा आणि एनरिक नोर्खिया या जोडीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. तुषार देशपांडेने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पण केले आणि चांगली कामगिरी करण्यात यशस्वी झाला. त्यामुळे आता अय्यर फिट नसेल तर त्याच्याजागी कोण हा प्रश्न दिल्लीसमोर असेल.

महत्त्वाच्या बातम्या

CSK Head Coach Update : IPLच्या 5 ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कोचला काढलं, आता चेन्नईने मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोहरा शोधला, फ्लेमिंगची जागा कोण घेणार?
IPLच्या 5 ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कोचला काढलं, आता चेन्नईने मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोहरा शोधला, फ्लेमिंगची जागा कोण घेणार?
Stephen Fleming CSK IPL : 17 वर्षांनंतर स्टीफन फ्लेमिंगचं पॅकअप! आयपीएलचा सर्वात मोठा ‘मास्टरमाइंड’ला चेन्नईने काढून टाकला, नेमकं काय घडलं?
17 वर्षांनंतर स्टीफन फ्लेमिंगचं पॅकअप! आयपीएलचा सर्वात मोठा ‘मास्टरमाइंड’ला चेन्नईने काढून टाकला, नेमकं काय घडलं?
Team India Coaching Staff Future : गौतम गंभीरच्या 2 लाडक्या शिलेदारांना BCCI दाखवणार बाहेरचा रस्ता? इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियात मोठी उलथापालथ, यादीत कुणाकुणाची नावं?
गौतम गंभीरच्या 2 लाडक्या शिलेदारांना BCCI दाखवणार बाहेरचा रस्ता? इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियात मोठी उलथापालथ, यादीत कुणाकुणाची नावं?
IND Vs ENG 1st ODI : टी-20 च्या पराभवाचा हिशोब चुकता होणार! विराट-बुमराहच्या पुनरागमनाने इंग्लंड थरथरले; कधी अन् कुठे Live सामने बघायचे? जाणून घ्या A टू Z
टी-20 च्या पराभवाचा हिशोब चुकता होणार! विराट-बुमराहच्या पुनरागमनाने इंग्लंड थरथरले; कधी अन् कुठे Live सामने बघायचे? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
Jejuri Varkari Accident: जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Embed widget