एक्स्प्लोर

IPL 2019 : विजेत्याला मिळणार "इतके' कोटी, उपविजेता संघदेखील मालामाल होणार

आयपीएलचा चषक कोण उंचावणार याची सर्वांना उस्तुकता लागली आहे. या उस्तुकतेसोबत जिंकणाऱ्या संघाला चषकासोबत बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार? उपविजेत्याला काय मिळणार? हे प्रश्नदेखील अनेकांना पडले आहेत.

हैदराबाद : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्री क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलच्या 12 व्या मोसमातील अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता प्रत्येक क्रिकेटरसिकाला लागून राहिली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये आज रात्री आयपीएलची अंतिम लढत रंगणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक रोमांचक सामने चाहत्यांना पाहायला मिळाले आहे. प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवत मुंबई आणि चेन्नईच्या सांघांनी फायनलमध्ये धडक दिली आहे. आता आयपीएलचा चषक कोण उंचावणार याची सर्वांना उस्तुकता लागली आहे. या उस्तुकतेसोबत जिंकणाऱ्या संघाला चषकासोबत बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार? उपविजेत्याला काय मिळणार? हे प्रश्नदेखील अनेकांना पडले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये जो संघ विजेता होणार त्या संघाला तब्बल 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर अंतिम सामन्यात हरणाऱ्या संघाला (उपविजेता) 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यासोबत वेगवेगळ्या गटांमध्ये खेळाडूंनादेखील मोठी बक्षीसं दिली जाणार आहेत. विजेता : 20 कोटी रुपये उपविजेता (रनर-अप) : 12.5 कोटी रुपये ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणारा खेळाडू) : 10 लाख रुपये पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू) : 10 लाख रुपये मोस्ट वॅल्यूबल प्लेयर ऑफ द ईयर : 10 लाख इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिजन : 10 लाख गेम चेंजर ऑफ द सिजन : 10 लाख परफेक्ट कॅच ऑफ द सिजन : 10 लाख स्टाइलिश प्लेयर ऑफ द सिजन : 10 लाख सुपर स्ट्राइकर ऑफ द सिजन : कार आणि चषक वाचा :  आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई-चेन्नई भिडतात, तेव्हा काय होतं?

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget