एक्स्प्लोर

IPL 2019 Final : अंतिम सामन्याआधीच ठरलं 'या' खेळाडूला मिळणार ऑरेंज कॅप

ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूला 10 लाखांचं बक्षिस मिळणार आहे. तर विजेत्या संघाला 20 कोटी रुपये मिळणार आहेत.

हैदराबाद : आयपीएलच्या मैदानात आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये विजेतेपदासाठीची लढत रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. सामना संपल्यानंतर विजेतेपदासह सीजनमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज कोण ठरणार याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे.

गोलंदाजीमध्ये पर्पल कॅप कुणाला मिळेल हे सांगता येणं कठीण आहे, पण फलंजादीमध्ये ऑरेंज कॅप सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू डेविड वॉर्नरला मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. बॉल टेम्परिंगप्रकरणी वॉर्नरवर जवळपास एक वर्ष क्रिकेट बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या वॉर्नरची बॅट अशी तळपली की धावांच्या बाबतीत आयपीएलमध्ये त्याच्या जवळपास कोणताही खेळाडू दिसला नाही.

IPL 2019 Final : अंतिम सामन्याआधीच ठरलं 'या' खेळाडूला मिळणार ऑरेंज कॅप

डेविड वॉर्नरने आयपीएल सीजन 12 मध्ये सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत. वॉर्नरने 12 सामन्यात 69.20 च्या सरासरीने 692 धावा ठोकल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. वॉर्नर वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मायदेशी परतल्याने आयपीएलच्या काही सामन्यांना त्याला मुकावं लागलं.

डेविड वॉर्नर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या अव्वल स्थानी आहे. तर किंग्ज इलेव्हन पंजाबचा केएल राहुल 593 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादचा शिखर धवन 521 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स आंद्रे रसेल 510 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. मात्र या तीनही खेळाडूंचे संघ स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.

तर मुंबई इंडियन्स संघातील क्विंटन डी कॉक वॉर्नरपासून 192 धावा मागे आहे. त्यामुळे एका टी-20 सामन्यात एका खेळाडूने 192 धावा करणे अशक्य आहे. अशारीतीने डेविड वॉर्नरलाच ऑरेंज कॅप मिळणार हे निश्चित झालं आहे. ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूला 10 लाखांचं बक्षिस मिळणार आहे.

आयपीएलमधील बक्षिसांची रक्कम

विजेता संघ : 20 कोटी रुपये उपविजेता संघ (रनर-अप) : 12.5 कोटी रुपये ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणारा खेळाडू) : 10 लाख रुपये पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू) : 10 लाख रुपये मोस्ट वॅल्यूबल प्लेयर ऑफ द ईयर : 10 लाख इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिजन : 10 लाख गेम चेंजर ऑफ द सिजन : 10 लाख परफेक्ट कॅच ऑफ द सिजन : 10 लाख स्टाइलिश प्लेयर ऑफ द सिजन : 10 लाख सुपर स्ट्राइकर ऑफ द सिजन : कार आणि चषक

आणखी वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Chinmay Sutar : चिन्मय सुतार नाबाद 400! मुंबईकर रणजीपटू लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत, मिझोरमकडून नागालँड विरुद्ध खेळताना इतिहास रचला
चिन्मय सुतार नाबाद 400! मुंबईकर रणजीपटू लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
Gokul Election Result : गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!
Gokul Election Result LIVE: मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
Kolhapur Gokul Election Result: एकट्या सतेज पाटलांनी महायुतीच्या नेत्यांची 25-0 ची हवा काढली; नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोगळेंना सुद्धा दणका
एकट्या सतेज पाटलांनी महायुतीच्या नेत्यांची 25-0 ची हवा काढली; नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोगळेंना सुद्धा दणका
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
Gokul Election Result LIVE: गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
Embed widget