एक्स्प्लोर

शेवटची ओव्हर महागात, बंगलोरचा मुंबईवर विजय

मिचेल मॅक्लेघनने टाकलेली शेवटची ओव्हर मुंबईला महागात पडली.

बंगळुरू: विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा 14 धावांनी पराभव करुन, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं. बंगलोरचा यंदाच्या मोसमातला हा तिसरा विजय ठरला. या सामन्यात बंगलोरनं मुंबईसमोर विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण टीम साऊथी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराजच्या माऱ्यासमोर मुंबईला 7 बाद 153 धावांचीच मजल मारता आली. हार्दिक पंड्या वळगता मुंबईच्या एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. पंड्यानं 42 चेंडूंत 50 धावांची खेळी उभारली. बंगलोरकडून साऊथी, सिराज आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. शेवटची ओव्हर महागात या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगलोरचा डाव 150 च्या आत आटपेल असं वाटत होतं. मात्र मिचेल मॅक्लेघनने टाकलेली शेवटची ओव्हर मुंबईला महागात पडली. मॅक्लेघनने शेवटच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू नो बॉल टाकला, त्यामुळे त्या दोन चेंडूवर बंगलोरला 13 धावा मिळाल्या. त्याचाच परिणाम म्हणजे मुंबई 14 धावांनी हरली. याच 13 धावाच मुंबईला महागात पडल्या. बंगलोरच्या ग्रँडहोमने मॅग्लेघनच्या शेवटच्या षटकात 3 षटकारांसह 24 धावा कुटल्या. त्यामुळेच मुंबईला बंगलोरच्या 167 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. कोहलीचं बायकोला बर्थ डे गिफ्ट दरम्यान, बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा कालच्या सामन्याला उपस्थित होती. काल अनुष्काचा वाढदिवस होता. विराटने अनुष्काला मॅच विजयाचं गिफ्ट दिलं. विराट म्हणाला, "माझी बायको आज इथे उपस्थित आहे. आज (मंगळवार) तिचा वाढदिवस आहे. आमचा विजय तिने पाहिला, याचा मला आनंद आहे. तिच्यासमोर आम्हाला दोन गुण मिळाले, याचाही आनंद आहे"

महत्त्वाच्या बातम्या

Ireland Head Coach Resign : आयर्लंडनं भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला, पुढच्या 24 तासांच्या आत मुख्य प्रशिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं काय घडलं?
आयर्लंडला भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोठा धक्का, मुख्य प्रशिक्षकाचा राजीनामा
Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
Shreyas Iyer IND vs IRE 2nd T20 : नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं, आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरुन बोलला
नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं, आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरुन बोलला
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Hospital : मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
Persistent Systems : पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
Nashik :  लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
Shetkari Karj Mafi 2026 : कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी विलंबाचं कारण सांगितलं
कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार :दत्तात्रय भरणे
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Uddhav Thackeray: ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
Pune Bangalore Highway : सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
Embed widget