एक्स्प्लोर

बटलरच्या नाबाद 94 धावा, राजस्थानचा मुंबईवर मोठा विजय

जॉस बटलर राजस्थानच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं 53 चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी उभारली.

मुंबई: राजस्थान रॉयल्सनं वानखेडेवरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं. पण राजस्थानकडून झालेल्या पराभवानं मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला धोका निर्माण झाला आहे. जॉस बटलर राजस्थानच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं 53 चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी उभारली. बटलरचं यंदाच्या मोसमातलं हे पाचवं अर्धशतक ठरलं. या सामन्यात मुंबईनं राजस्थानला विजयासाठी अवघं 169 धावांचं आव्हान दिलं होतं. बटलरनं अजिंक्य रहाणेच्या साथीनं 95 आणि संजू सॅमसनच्या साथीनं 61 धावांची भागीदारी रचून, राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. मग त्यानंच हार्दिक पंड्याला षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी मुंबईचे सलामीवीर सूर्यकुमार यादव 38 आणि एविन लुईसच्या 60 धावांमुळे मुंबईला दमदार सुरुवात मिळाली. लुईसने 42 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार ठोकत 60 धावा केल्या. मात्र त्यांच्यानंतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. ईशान किशन 12, हार्दिक पंड्या 21 चेंडूत 36, कृणाल पंड्या 3 धावा करुन माघारी परतले. तर कटिंग 10 आणि ड्युमिनी शून्यावर नाबाद राहिले.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Karn Sharma Announces Retirement : 551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
IND vs SL 2nd TEST Day-1 LIVE : गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
Suryakumar Yadav : हसलो होतो, जेव्हा...; ज्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याच्यावर अशी वेळ! कर्णधारपद गेलं, संघातूनही हकालपट्टी; सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं
हसलो होतो, जेव्हा...; ज्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याच्यावर अशी वेळ! कर्णधारपद गेलं, संघातूनही हकालपट्टी; सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget