एक्स्प्लोर
Advertisement
IPL: कोलकाताचा तिसरा विजय, राजस्थानवर मात
कोलकाता नाईट रायडर्सनं राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या मोसमातला तिसरा विजय साजरा केला.
जयपूर: कोलकाता नाईट रायडर्सनं राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या मोसमातला तिसरा विजय साजरा केला.
जयपूरमधल्या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी राजस्थानला आठ बाद १६० धावांत रोखून निम्मी कामगिरी फत्ते केली.
कोलकात्याकडून नितीश राणा आणि टॉम करननं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर कोलकात्यानं सात चेंडू आणि सात विकेट्स राखून विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.
कोलकात्याकडून सुनील नारायणनं ३५, रॉबिन उथाप्पानं ४८, नितीश राणानं नाबाद ३५ आणि दिनेश कार्तिकनं नाबाद ४२ धावांची खेळी उभारली.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement