एक्स्प्लोर

मुंबईने मला सर्व काही दिलं, मग मी का सोडू?: हार्दिक पंड्या

बडोद्याच्या हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये केवळ दहा लाखात खरेदी केलं होतं.

मुंबई: गेल्या अनेक दिवासांपासून अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सला सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आता स्वत: हार्दिक पंड्याने याबाबतचं स्पष्टीकरण दिलं. मुंबई इंडियन्सने मला सर्व काही दिलं, त्यामुळे मी मुंबई इंडियन्स सोडण्याचा विचार का करु, असं हार्दिक पंड्या म्हणाला. न्यूज 18 शी बोलताना त्याने याबाबतची प्रतिक्रिया दिली.

युवराजचा सलग 6 षटकार मारण्याचा विक्रम मोडायचाय : हार्दिक पंड्या

पंड्या म्हणाला, “मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या अफवा ऐकून मी खूपच नाराज झालो. या टीमने मला सर्वकाही दिलंय. त्यामुळे मी हा संघ का सोडू? जेव्हा मला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली, तेव्हापासून माझं आयुष्यच बदललं आणि तेव्हापासून मी मागे वळून पाहिलंच नाही” केवळ दहा लाखात खरेदी बडोद्याच्या हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये केवळ दहा लाखात खरेदी केलं होतं. गेल्या तीन मोसमात पंड्याने स्वत:ची कामगिरी सुधारुन, मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र गेल्या काही दिवसांपासून पंड्या मुंबई इंडियन्सला सोडून आयपीएलच्या लिलावात सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती. आता त्यावर स्वत: पंड्याने स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिला आहे. हार्दिक पांड्याच्या भावासाठी मुंबई इंडियन्सने मोजले 20 पट अधिक रुपये भावाला दोन कोटी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने तीन वर्षात दोनवेळा विजेतपद पटकावलं. रोहितप्रमाणे जसप्रीत बुमरा आणि कृणाल पंड्या यांनी महत्त्वाची कामगिरी केली होती. महत्त्वाचं म्हणजे हार्दिक पंड्याला दहा लाखात घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने त्याचा भाऊ कृणालसाठी तब्बल 2 कोटी रुपये मोजले होते. आयपीएलच्या येत्या हंगामात सर्व खेळाडूंची नव्याने बोली लागणार आहे, केवळ तीन जुन्या खेळाडूंनाच संघात कायम ठेवता येईल. संबंधित बातम्या लिशा शर्माकडून हार्दिक पांड्या क्लीन बोल्ड? सचिनची हार्दिक पंड्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरली! हार्दिक पांड्याच्या भावासाठी मुंबई इंडियन्सने मोजले 20 पट अधिक रुपये बर्थ डे स्पेशल : फॉर्म न भरल्यामुळे पंड्याला कोचने दोन वर्ष खेळू दिलं नव्हतं बर्थ डे स्पेशल : दोन सिक्स मारले की तिसरा मारतोच, पंड्या आणि विक्रम हार्दिक पंड्या आणि परिणीती चोप्रा यांच्या अफेअरमागचं व्हायरल सत्य  गर्लफ्रेंडसोबत हार्दिक पंड्या हाँगकाँगमध्ये!

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget