एक्स्प्लोर

INDvsNZ 2nd ODI : टीम इंडियाचे न्यूझीलंडसमोर 325 धावांचे आव्हान

सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अर्धशतकांनंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, अंबाती रायुडू आणि केदार जाधवच्या फटकेबाजीच्या बळावर 324 धावा केल्या आहेत.

माऊंट मॉन्गॅनुई : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 325 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या र्धशतकांनंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, अंबाती रायुडू आणि केदार जाधवच्या फटकेबाजीच्या बळावर 324 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून बोल्ट आणि फर्ग्युसनने प्रत्येकी 2 गडी बाद केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 बाद 324 धावा केल्या आहेत. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी अर्धशतक ठोकले. पण त्यानंतर धवन 66 धावांवर बाद झाला. पाठोपाठ रोहित शर्मा 87 धावांवर बाद झाला. विराट कोहलीने 43 तर रायडूने 47 धावा केल्या. या दोघांचीही अर्धशतकं हुकली.  शेवटच्या काही षटकात धोनी (48) आणि केदार जाधव (22) यांनी फटकेबाजी करत भारताची धावसंख्या तीनशेपार नेली. न्यूझीलंडकडून बोल्ट आणि फर्ग्युसनने 2-2 बळी टिपले. नेपियरच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडवर एकहाती विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीची टीम इंडिया दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे.  आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 5 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने सहज जिंकल्यामुळे विजयी लय कायम राखण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानावर उतरला आहे. तर यजमान न्यूझीलंडचा सलामीच्याच सामन्यात पराभव झाल्यामुळे आजच्या सामन्यात हा संघ तयारीनिशी विजयासाठी मैदानात उभा ठाकला आहे. नेपियरच्या पहिल्या वन डेत निर्विवाद विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्यात शानदार सलामी दिली आहे. नेपियरच्या मैदानात किवी फलंदाजांनी भारताच्या फिरकी आक्रमणासमोर सपशेल लोटांगण घातलं होतं.  या सामन्यातही टीम इंडियाची मदार ही प्रामुख्यानं कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यावर आहे. त्यांच्या साथीला ऑफ स्पिनर केदार जाधव संघात आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
Yuvraj Singh: बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
CSK vs PBKS Highlights, IPL 2026  :  पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Jilha Parishad: 'गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात' सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला
'गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात' सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला
Manoj Jarange on Anjangaon Statue Controversy: वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
Kolhapur Bailgada Sharyat: कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
Yuvraj Singh: बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
Nanded Crime news: धुरंधरचा लेट नाईट शो, बुलेटवरुन घरी येताना दुसऱ्या गँगने घेरलं, तलवार-खंजिराने सपासप वार, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू
धुरंधरचा लेट नाईट शो, बुलेटवरुन घरी येताना दुसऱ्या गँगने घेरलं, तलवार-खंजिराने सपासप वार, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
Embed widget