एक्स्प्लोर

पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांना मुकणार!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉला इजा झाली. पृथ्वी डीप-मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने सीमारेषेच्या आत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीरी मॅक्स ब्रायंटचा झेल टिपला. बॉल मैदानात फेकत असताना तो घसरला आणि त्याच्या घोट्याला इजा झाली.

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या कसोटीआधी दुखापतग्रस्त झालेला भारताचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियातल्या चारदिवसीय सराव सामन्यात खेळताना त्याचा डावा घोटा दुखावला होता. त्यामुळे पृथ्वी शॉऐवजी भारतीय संघात सलामीच्या मयांक अगरवालचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीपर्यंत पृथ्वी शॉ पूर्णत: फिट होईल, असा विश्वास प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला होता. परंतु पृथ्वी अद्यापही दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे निवड समितीने उर्वरित सामन्यांसाठी पृथ्वीऐवजी मयांक अगरवालला संघात जागा दिली आहे. मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरुवात होणार आहे. टीम इंडियासाठी दिलासादायक बाब म्हणजे बडोद्याचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीतून सावरला असून त्याच्या समावेशाने संघाची बाजू अधिक भक्कम झाली आहे. याआधी 27 वर्षीय मयांक अगरवालची यावर्षीच मायदेशात खेळवलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड झाली होती. परंतु त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी त्याला मिळाली नव्हती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या या फलंदाजाची पुन्हा एका राष्ट्रीय कसोटी संघात निवड झाली आहे. यावेळी मयांकला पदार्पणाची संधी मिळेल, अशी आशा आहे. पृथ्वी शॉला दुखापत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉला इजा झाली. पृथ्वी डीप-मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने सीमारेषेच्या आत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीरी मॅक्स ब्रायंटचा झेल टिपला. बॉल मैदानात फेकत असताना तो घसरला आणि त्याच्या घोट्याला इजा झाली. या दुखापतीमुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावं लागलं होतं. आता उर्वरित मालिकेतही तो खेळू शकणार नाही. संबंधित बातम्या INDvsAUS : भारताला मोठा झटका; रोहित, अश्विन, पृथ्वी पर्थ कसोटीतून बाहेर पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पृथ्वी शॉला गंभीर दुखापत, भारताची चिंता वाढली

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
Yashveer Goud : हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? टीम इंडियाच्या यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
Siraj : तिरंग्याचा मान राखण्यासाठी मोहम्मद सिराज धावला, सुरक्षा रक्षकाच्या हातातून तिरंगा खेचला, नेटकऱ्यांकडून सिराजचं कौतुक Video 
तिरंग्याचा अपमान होतोय ते पाहताच सिराजची धाव, सुरक्षारक्षकाच्या हातून राष्ट्रध्वज काढून घेतला, व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास, नावार केले चार मोठे विक्रम
भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास, नावार केले चार मोठे विक्रम

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Embed widget