एक्स्प्लोर

INDvsAUS : तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचं टीम इंडियासमोर 314 धावांचं लक्ष्य

कर्णधार अॅरॉन फिंच आणि उस्मान ख्वाजाच्या दमदार भागिदारीनुळे ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत 5 बाद 301 धावांचा डोंगर उभारला. उस्मान ख्वाजानं वन डे कारकीर्दीतलं आपलं पहिलं शतक साजरं केलं.

रांची : ऑस्ट्रेलियानं रांचीच्या तिसऱ्या वन डेत टीम इंडियासमोर 314 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं आहे. कर्णधार अॅरॉन फिंच आणि उस्मान ख्वाजाच्या दमदार भागिदारीनुळे ऑस्ट्रेलियानं 50  षटकांत 5 बाद 301 धावांचा  डोंगर उभारला. उस्मान ख्वाजानं वन डे कारकीर्दीतलं आपलं पहिलं शतक साजरं केलं. त्यानं 113 चेंडूत अकरा चौकार आणि एका षटकारासह 104  धावांची खेळी केली. तर कर्णधार फिंचनं 99 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 93 धावा फटकावल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 193 धावांची भागीदारी रचून कांगारुंच्या डावाला मजबूती दिली. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं तीन चौकार आणि तीन षटकारांसह 31  चेंडूत 47 धावा कुटल्या. भारताकडून कुलदीप यादवनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं तर मोहम्मद शमीनं एक विकेट घेतली. नाणेफेक जिंकून भारताचं क्षेत्ररक्षण, सीआरपीएफची टोपी घालून टीम इंडिया मैदानात रांचीमध्ये खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. धोनीच्या घरच्या मैदानावर भारतीय संघ ब्लू नाही तर आर्मी कॅपमध्ये मैदानात खेळताना दिसेल. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय संघ आज सीआरपीएफ जवानांची टोपी घालून मैदानात उतरला आहे. नाणेफेकीआधी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टीमला ही टोपी दिली. यानंतर संपूर्ण संघ तीच टोपी घालून सराव करताना दिसली. विराट कोहलीचं आवाहन कर्णधार विराट कोहली देखील नाणेफेकीसाठी ही टोपी घालूनच मैदानात गेला. संघाचे सगळे खेळाडू या सामन्याचं मानधन राष्ट्रीय संरक्षण निधीद्वारे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देणार आहे, असंही त्याने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितलं. तसंच तुम्हाला शक्य होईल तितकी मदत संरक्षण निधीला समर्पित करा. जेणेकरुन हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासह कुटुंबाला आधार मिळेल," असं आवाहनही विराटने देशवासियांना केलं. लेफ्टनंट कर्नल धोनीची आयडिया सीआरपीएफची कॅप घालून खेळण्याची कल्पना धोनीचच होती. टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीला भारतीय सैन्यदलाने लेफ्टनंट कर्नल ही मानद पद दिलं आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये धोनी टीम इंडियाचा कॅप्टन होता. त्याआधी भारताने 28 वर्षांनी वन डे विश्वचषक जिंकल्यामुळे भारतीय सैन्याने धोनीचा मानद लेफ्टनंट कर्नल पदाने गौरव केला होता. सामन्यात कोणताही बदल नाही आजच्या सामन्यात भारतीय संघाने कोणताही बदल केलेला नाही. मागील सामन्यात दोन फिरकीपटूसह भारतीय संघ मैदानात उतरला होता. रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव फिरकीची जबाबदारी स्वीकारतील. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि विजय शंकर यांच्या खांद्यावर वेगवान आक्रमणाची जबाबदारी असेल. रिषभ पंतला तिसऱ्या सामन्यातही बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर केदार जाधव आणि अंबाती रायुडू मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाआधीची टीम इंडियाची ही शेवटची वन डे मालिका आहे. त्यामुळे साहजिकच टीम इंडियाच्या शिलेदारांच्या कामगिरीकडे भारतीय निवडसमितीचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 3rd T20 Live Score Update : वेस्ट इंडिजने जिंकला टॉस; कर्णधार श्रेयस अय्यरचा धडाकेबाज निर्णय, भारतीय संघात 2 मोठे बदल! जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs WI Live : वेस्ट इंडिजने जिंकला टॉस; कर्णधार श्रेयस अय्यरचा धडाकेबाज निर्णय, भारतीय संघात 2 मोठे बदल! जाणून घ्या LIVE अपडेट
IND A vs AUS A 3rd ODI : ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?
ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा! खेळण्यासाठी टीम मैदानाकडे फिरकलीच नाही, नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारे माहिती समोर
रणजी ट्रॉफीत पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा! खेळण्यासाठी टीम मैदानाकडे फिरकलीच नाही, नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारे माहिती समोर
Suryakumar Yadav : मुंबईनं डावललं, पण जिथे संधी मिळेल, तिथे सूर्यकुमार यादव मैदानात! टीम इंडियात परतण्यासाठी धडपड, 170च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा
मुंबईनं डावललं, पण जिथे संधी मिळेल, तिथे सूर्यकुमार यादव मैदानात! टीम इंडियात परतण्यासाठी धडपड, 170च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
Embed widget