एक्स्प्लोर

INDvsAUS | टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 10 विकेट्सने धुव्वा

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 10 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. अॅरॉन फिंचने 110 धावा तर वॉर्नरनं 128 धावांची खेळी साकारली.

मुंबई : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंचच्या दमदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मुंबईतल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाने कांगारुंसमोर 256 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नर आणि फिंच या जोडीनं भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. या दोघांनी 258 धावांची अभेद्य भागीदारी रचून वैयक्तिक शतकंही झळकावली.

अॅरॉन फिंचने 114 चेंडूत 13 चौकार आणि दोन षटकारांसह 110 धावा फटकावल्या. तर वॉर्नरनं 112 चेंडूत 17 चौकार आणि तीन षटकारांसह 128 धावांची खेळी साकारली. त्याआधी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा डाव 255 धावांत गुंडाळला. शिखर धवन आणि लोकेश राहुलनं केलेल्या शतकी भागिदारीचा टीम इंडियाला लाभ उठवता आला नाही.

त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचली. शिखर धवननं 74 धावांची तर लोकेश राहुलनं 47 धावांची खेळी केली. पण त्यानंतर टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कनं तीन तर केन रिचर्डसन आणि पॅट कमिन्सनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

आजच्या समान्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा 10 धावांवार बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान शिखर धवनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. लोकेश राहुल 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचे इतर खेळाडूंनी निराशाजनक खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs IRE 1st T20 : सूर्याला बाहेर बसवून श्रेयस अय्यरला किंग बनवायला गेले, पण पहिल्याच मॅचमध्ये घात झाला! 7 चेंडूंत नेमकं काय घडलं? बीसीसीआयचे धाबे दणाणले
सूर्याला बाहेर बसवून श्रेयस अय्यरला किंग बनवायला गेले, पण पहिल्याच मॅचमध्ये घात झाला! 7 चेंडूंत नेमकं काय घडलं? बीसीसीआयचे धाबे दणाणले
IND vs IRE 1st T20 : टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर, आयर्लंडकडून भारताचा पहिलावहिला पराभव, श्रेयस अय्यरच्या नावावर लागला कधीही न पुसणारा डाग
टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर, आयर्लंडकडून भारताचा पहिलावहिला पराभव, श्रेयस अय्यरच्या नावावर लागला कधीही न पुसणारा डाग
Ind vs Ire 1st T20 Live Update : भारताचा 148 वर 'ऑल आऊट': आयर्लंडचा 34 धावांनी विजयी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या
Ind vs Ire Live Update : भारताचा 148 वर 'ऑल आऊट': आयर्लंडचा 34 धावांनी विजयी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या
IND vs IRE 1st T20 : भारतात जन्म, आयर्लंडसाठी पदार्पण! पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला केला क्लीन बोल्ड, सगेळच हैराण, कोण आहे तो?
भारतात जन्म, आयर्लंडसाठी पदार्पण! पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला केला क्लीन बोल्ड, सगेळच हैराण, कोण आहे तो?

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
Embed widget