एक्स्प्लोर

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला

भारताच्या ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि उमेश यादवने आजच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.

पर्थ : भारतीय वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांमध्ये आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताने सलामीच्या मुरली विजयची विकेट गमावून सहा धावांची मजल मारली आहे. मुरली विजयला भोपळाही फोडता आला नाही. मिशेल स्टार्कने त्याला माघारी धाडलं. भारताच्या ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि उमेश यादवने आजच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. त्यामुळे कांगारुंना कालच्या धावसंख्येत केवळ 49 धावांचीच भर घालता आली. ईशांतने सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर बुमरा, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला पहिल्या दिवशी काय झालं? पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्कस हॅरिस, अॅरॉन फिन्च आणि ट्रॅव्हिस हेडने झळकावलेल्या अर्धशतकांनी पहिल्या दिवसअखेर 6 बाद 277 धावांची मजल मारुन दिली. ऑस्ट्रेलियाच्या हॅरिस आणि फिन्चने दिलेली 112 धावांची सलामी पहिल्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरली. याच भागिदारीने ऑस्ट्रेलियाला डावाचा भक्कम पाया रचून दिला. मग शॉन मार्श आणि ट्रॅव्हिस हेडने पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 84 धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. हॅरिसने दहा चौकारांसह 70 धावांची, फिन्चने सहा चौकारांसह 50 धावांची, ट्रॅव्हिस हेडने सहा चौकारांसह 58 धावांची आणि शॉन मार्शने सहा चौकारांसह 45 धावांची खेळी उभारली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MI vs RR Live Score Updates : रियान पराग, वैभव सूर्यवंशी फेल, तरी राजस्थान रॉयल्सने मुंबईसमोर ठेवले 206 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या Live अपडेट्स
MI vs RR Live Score Updates IPL 2026 : रियान पराग, वैभव सूर्यवंशी फेल, तरी राजस्थान रॉयल्सने मुंबईसमोर ठेवले 206 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या Live अपडेट्स
KKR Playoff Equation IPL 2026 : ...तर थेट गेम ओव्हर! कोलकाताला प्लेऑफसाठी इतक्या ओव्हर्समध्येच उरकावा लागणार मॅच; KKR समोर IPL इतिहासातील सर्वात कठीण समीकरण
...तर थेट गेम ओव्हर! कोलकाताला प्लेऑफसाठी इतक्या ओव्हर्समध्येच उरकावा लागणार मॅच; KKR समोर IPL इतिहासातील सर्वात कठीण समीकरण
Sara Tendulkar On Arjun : शेवटचा सामना, शेवटची संधी... अन् शेवटी अर्जुनला मैदानात पाहून वडील सचिननंतर बहीण सारा तेंडुलकरही भावूक, लिहिली लांबलचक पोस्ट
शेवटचा सामना, शेवटची संधी... अन् शेवटी अर्जुनला मैदानात पाहून वडील सचिननंतर बहीण सारा तेंडुलकरही भावूक, लिहिली लांबलचक पोस्ट
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!

व्हिडीओ

Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, एका महिन्यात चित्र पूर्ववत होणार... 
मोठी बातमी, होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Raigad News: रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Iran War Live Update: अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
Embed widget