एक्स्प्लोर

India vs West Indies, 1st Test Day 1 : आघाडीची फळी अपयशी, रहाणेने भारताला सावरलं

नाणेफेक हरल्यानंतर यजमान वेस्ट इंडिजने टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. परंतु भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या पहिल्या कसोटीत यजमानांच्या वेगवान गोलंदाजांनी टीम इंडियाला चांगलंच हादरवलं.

अँटिग्वा : भारतीय क्रिकेट संघाने अँटिग्वामध्ये सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेरीस 6 बाद 203 धावांची मजल मारली. टीम इंडियाची आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (81 धावा) जबाबदारीने फलंदाजी केली, त्यामुळे भारताने किमान 200 धावांचा टप्पा ओलांडला. गुरुवारी पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात 68.8 षटकांचा खेळ झाला, तेव्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतर पंचांनी खेळ थांबवण्याची घोषणा केली. त्यावेळी रिषभ पंत नाबाद 20 तर रवींद्र जाडेजाने नाबाद 3 धावा केल्या होत्या. नाणेफेक हरल्यानंतर यजमान वेस्ट इंडिजने टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. परंतु भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या पहिल्या कसोटीत यजमानांच्या वेगवान गोलंदाजांनी टीम इंडियाला चांगलंच हादरवलं. विंडीज गोलंदाजांनी सलामीच्या मयांक अगरवालसह (5 धावा) चेतेश्वर पुजारा (2 धावा) आणि विराट कोहली (9 धावा) या भरवशाच्या फलंदाजांना पहिल्या आठ षटकांत माघारी धाडलं. केमार रोशने अगरवाल आणि पुजारा यांना एकाच षटकात बाद केलं. मग शॅनॉन गॅब्रियलनं कर्णधार विराट कोहलीला स्थिरावण्याची संधी दिली नाही. पण सलामीवीर लोकेश राहुल आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या भारताचा डाव सावरला. अडखळत सुरुवात झाल्यानंतर रहाणे नंतर आपल्या शानदार लयीमध्ये दिसला. त्याने 10 चौकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी रचली. रहाणे आधी केएल राहुलसह (44 धावा) चौथ्या विकेटसाठी 68 धावांची, नंतर हनुमा विहारीसह (32 धावा) पाचव्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. भारताने उपाहारापर्यंत तीन विकेट्सच्या मोबदल्यात 68 धावा आणि चहापानापर्यंत चार विकेट्सच्या मोबदल्यात 134 धावा केल्या होत्या. चहापानानंतर खेळ सुरु झाल्यावर विहारी बाद झाला. केमार रोशने त्याला यष्टीरक्षक शाय होपच्या हाती झेलबाद केलं. वेस्ट इंडिजतर्फे केमार रोशने तीन, शॅनन ग्रॅबिएलने दोन आणि रोस्टन चेसने एक विकेट घेतली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Live Update : गुजरात विरुद्ध राजस्थान सामन्याची प्रत्येक LIVE अपडेट्स एका क्लिकवर
IPL 2026 Live Update : गुजरात विरुद्ध राजस्थान सामन्याची प्रत्येक LIVE अपडेट्स एका क्लिकवर
Shubman Gill News : मुंबईनंतर गुजरातने बदलला कर्णधार; शुभमन गिल संघातून OUT, कोण झालं नवीन कर्णधार?
मुंबईनंतर गुजरातने बदलला कर्णधार; शुभमन गिल संघातून OUT, कोण झालं नवीन कर्णधार?
DC vs MI IPL 2026 : राजधानीत समीर रिजवी नावाचं वादळ; मुंबईची 'पलटन' चारीमुंड्या चीत, दिल्ली टॉपवर; कर्णधार सूर्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?
राजधानीत समीर रिजवी नावाचं वादळ; मुंबईची 'पलटन' चारीमुंड्या चीत, दिल्ली टॉपवर; कर्णधार सूर्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?
Yuvraj Singh on Commentary : त्या लोकांमुळे मी कधीच कमेंट्री करणार नाही...; युवराज सिंगच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, मनातलं सगळं बोलून गेला
त्या लोकांमुळे मी कधीच कमेंट्री करणार नाही...; युवराज सिंगच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, मनातलं सगळं बोलून गेला

व्हिडीओ

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Strait of Hormuz: गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रावादीच्या नव्या ठरावांना मान्यता; राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, पार्थही खासदार
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रावादीच्या नव्या ठरावांना मान्यता; राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, पार्थही खासदार
Embed widget