एक्स्प्लोर

INDvsSL टी20 : भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत विजय

श्रीलंकेनं दिलेल्या 171 धावांचं आव्हानं भारतानं 19.2 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.

कोलंबो : कोलंबोतील टी-20 सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. श्रीलंकेनं दिलेल्या 171 धावांचं आव्हानं भारतानं 19.2 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. विराट कोहलीनं कर्णधाराला साजेशी खेळी करत 54 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारांसह 82 धावा फटकावल्या. तर मनिष पांडेनं 36 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 51 धावांची खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा मलिंगाच्या गोलंदाजीवर स्वस्तात बाद झाला तर लोकेश राहुलनं 24 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतं मनिष पांडेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागिदारी साकारली. 82 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावरच मालिकावीर आणि सामनावीराचा पुरस्कार विराट कोहलीनं पटकावला. दरम्यान, नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना श्रीलंकेनं निर्धारीत 20 षटकात 7 बाद 170 धावा केल्या. श्रीलंकेच्या दिलशान मुनावीरानं तुफान फटकेबाजी करताना केवळ 29 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 53 धावा फटकावल्या. तर अशन प्रियंजननं नाबाद 40 धावांची खेळी केली. मात्र, श्रीलंकेच्या इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. भारताकडून यजुवेंद्र चहलनं 43 धावांत सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादवनंही प्रभावी मारा करत 4 षटकात केवळ 20 धावा देत 2 फलंदाजांना माघारी धाडलं. तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 3rd T20I : अभिषेकने कुटलं, अर्शदीप-नमनने फोडलं! इंदूरमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला लोळवलं, मालिकेतही मोठी आघाडी
अभिषेकने कुटलं, अर्शदीप-नमनने फोडलं! इंदूरमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला लोळवलं, मालिकेतही मोठी आघाडी
IND vs WI 3rd T20 Score Update : अभिषेक शर्माची बॅट तळपली अन् वेस्ट इंडिज गारद! टीम इंडियाने मालिकेत घेतली निर्णायक आघाडी
अभिषेक शर्माची बॅट तळपली अन् वेस्ट इंडिज गारद! टीम इंडियाने मालिकेत घेतली निर्णायक आघाडी
IND vs WI 3rd T20 : चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO
चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO
IND A vs AUS A 3rd ODI : ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?
ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Embed widget