एक्स्प्लोर

भारताचा सलग चौथा विजय, श्रीलंकेवर 168 धावांनी मात

विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलंबोतल्या चौथ्या वन डेत श्रीलंकेला विजयासाठी 50 षटकांत 376 धावांचं आव्हान दिलं होतं.

कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन डेतही दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंकेवर 168 धावांनी मात करुन मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली. विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलंबोतल्या चौथ्या वन डेत श्रीलंकेला विजयासाठी 50 षटकांत 376 धावांचं आव्हान दिलं होतं. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने या सामन्यात 50 षटकांत पाच बाद 375 धावांची मजल मारली. विराट आणि रोहितने दुसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाचा भक्कम पाया घातला. त्यानंतर मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनीने सहाव्या विकेटसाठी 101 धावांची अभेद्य भागीदारी रचली. पांडे 50, तर धोनी 49 धावांवर नाबाद राहिला. त्याआधी, या सामन्यात सलामीचा शिखर धवन स्वस्तात माघारी परतला. पण विराटने 96 चेंडूंत 17 चौकार आणि दोन षटकारांसह 131 धावांची खेळी उभारली. रोहितने 88 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 104 धावांची खेळी उभारली. कर्णधार विराट कोहलीपाठोपाठ शतकं ठोकून सलामीवीर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या  आणि के एल राहुल माघारी परतले. रोहित शर्माने 85 चेंडूत शतक पूर्ण केलं. मात्र मॅथ्यूजने हार्दिक पांड्याला 19 धावांवर माघारी धाडल्यानंतर, पुढच्याच चेंडूवर रोहित शर्मालाही बाद केलं. रोहित शर्माने 88 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकार ठोकून 104 धावा केल्या. त्यानंतर अकिला धनंजयने के एल राहुलला अवघ्या 7 धावांवर तंबूत धाडलं. तत्पूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतल्या तीनशेव्या वन डे सामन्याचं विराट कोहली आणि रोहित शर्मानं शानदार डबल सेलिब्रेशन केलं. टीम इंडियाच्या या कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जोडीनं कोलंबोच्या चौथ्या वन डेत शतकं झळकावून भारतीय डावाला मजबुती दिली. या सामन्यात सलामीचा शिखर धवन स्वस्तात माघारी परतला. पण विराट आणि रोहितनं दुसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी रचली. त्यात विराटचा वाटा 96 चेंडूंत 17 चौकार आणि दोन षटकारांसह 131 धावांचा होता. रोहितनं 88 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 104 धावांची खेळी उभारली

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Embed widget