एक्स्प्लोर

टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेला 395 धावांचं आव्हान, सलामीवीर रोहित शर्माचं दुसऱ्या डावातंही दमदार शतक

रविचंद्रन अश्विनच्या भेदक फिरकीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांत आटोपला. कालच्या आठ बाद 385 धावसंख्येवरुन खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या शिलेदारांनी 46 धावांची भर घातली.

विशाखापट्टणम : रोहित शर्माच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 395 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात एक बाद 11 धावा केल्या होत्या. त्याआधी टीम इंडियाने आपला दुसरा डाव चार बाद 323 धावांवर घोषित केला. सलामीच्या रोहित शर्माने दुसऱ्या डावातंही शानदार शतक झळकावलं. त्याचं कसोटी कारकीर्दीतलं हे पाचवं शतक ठरलं आहे. तर चेतेश्वर पुजारानं 81 धावांची खेळी उभारली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 169 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. त्याआधी रविचंद्रन अश्विनच्या भेदक फिरकीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांत आटोपला. कालच्या आठ बाद 385 धावसंख्येवरुन खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या शिलेदारांनी 46 धावांची भर घातली. रविचंद्रन अश्विननं दक्षिण आफ्रिकेच्या सात फलंदाजांना माघारी धाडलं. तर जाडेजानं दोन विकेट्स घेतल्या. दोन्ही डावात शतक झळकावणारा रोहित शर्मा भारताचा सहावा फलंदाज विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मानं दुसऱ्या डावातंही शतकी खेळी साकारली. त्यानं 10 चौकार आणि 7 षटकारांसह 127 धावा उभारल्या. कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा रोहित हा भारताचा सहावा फलंदाज ठरला. त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटीत पहिल्या डावात 176धावांची खेळी केली होती. याआधी विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं कसोटीच्या दोन्ही डावात शतकं ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता.

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे पराभव... दुसरीकडे ऑलिम्पिकचं तिकीट धोक्यात! सलग पराभवांनी टीम इंडियाची वाढवली धाकधूक; पाकिस्तान मारणार मोठी बाजी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
एकीकडे पराभव... दुसरीकडे ऑलिम्पिकचं तिकीट धोक्यात! सलग पराभवांनी टीम इंडियाची वाढवली धाकधूक; पाकिस्तान मारणार मोठी बाजी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
भारतीय क्रिकेटचा सर्वात काळा दिवस! ...अन् मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कुठे गायब झाले? एका लिंबू-टिंबू क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाच्या जखमेवर चोळलं मीठ
भारतीय क्रिकेटचा सर्वात काळा दिवस! ...अन् मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कुठे गायब झाले? एका लिंबू-टिंबू क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाच्या जखमेवर चोळलं मीठ
Tilak Varma Ind vs Eng T20 : वेळ आली आता उपकर्णधार तिलक वर्माला तात्काळ डच्चू द्या...; टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी चीफ सिलेक्टरची मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले? सगळे हैराण
वेळ आली आता उपकर्णधार तिलक वर्माला तात्काळ डच्चू द्या...; टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी चीफ सिलेक्टरची मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले? सगळे हैराण

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget