एक्स्प्लोर

गुवाहाटीत होणाऱ्या भारत-श्रीलंका टी-20 सामन्यावर CAA आंदोलनाचं सावट

येत्या 5 जानेवारीपासून श्रीलंका आणि भारतीय क्रिकेट संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. यातील पहिला सामना गुवाहाटी येथील बारसापरा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यावर सीएए विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं सावट आहे.

गुवाहाटी : वेस्ट इंडीज सोबतच्या मालिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंका क्रिकेट संघासोबत भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन टी-20 मालिकेतील पहिला सामना शनिवारी गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. मात्र, गुवाहाटीत सध्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या या सामन्यावर या आंदोलनाचं सावट आहे. बीसीसीआय आणि आसाम क्रिकेट मंडळ यावर लक्ष ठेवून आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती एसीएचे अध्यक्ष रोमेन दत्ता यांनी दिली आहे. भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी सकाळी गुवाहाटीत पोहचेल, असं रोमेन दत्ता यांनी सांगितले आहे. तर, संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय टीम गुरुवारी रात्री पोहचणार आहे. या वेगवेगळ्या दाव्यांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दत्ता म्हणाले, की श्रीलंकन क्रिकेट संघ आज चार वाजता येणार आहे, तर भारतीय टीम उद्या सकाळी पोहचेल. मात्र, भारतीय टीमच्या एका सदस्याने सांगितले, की "आम्ही आज रात्रीच गुवाहाटीत पोहचू. भारतीय क्रिकेट संघाची नवीन वर्षातील ही पहिलच मालिका आहे. सोबतच यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचीही तयारी भारतीय संघ करत आहे. भारतीय संघाची घोषणा - श्रीलंकेसोबत होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यात हिटमॅन रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षातला सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेल्या शमीला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनानं घेतला आहे. नव्या वर्षात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळणार आहे. 5 जानेवारीपासून या मालिकेतला पहिला सामना खेळवण्यात येईल. सर्व सामने हे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील. पहिली टी ट्वेन्टी 5 जानेवारी (गुवाहाटी) दुसरी टी ट्वेन्टी 7 जानेवारी (इंदूर) तिसरी टी ट्वेन्टी 10 जानेवारी (पुणे) श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेन्टी मालिकेसाठीचा भारतीय संघ पुढीलप्रमाणे: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन हेही वाचा - श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराह आणि धवनचं संघात पुनरागमन CAA Protest | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अकोल्यात मुस्लिम समाजाचा मोर्चा | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs PBKS Highlights, IPL 2026  :  पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
Abhishek Sharma : अभिषेक शर्माला एक चूक भोवली, IPL मॅनेजमेंटकडून दणका, अभिषेक शर्माला आर्थिक दंड, नेमकं काय घडलं?
अभिषेक शर्माला एक चूक भोवली, IPL मॅनेजमेंटकडून दणका, अभिषेक शर्माला आर्थिक दंड, नेमकं काय घडलं?
Rinku Singh : केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलला मागं टाकलं
केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलचा विक्रम मोडला

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar news: तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
Solapur Anjangaon: अंजनगावातील पुतळ्याबाबत अखेर तोडगा निघाला, खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे, तणाव निवळला
अंजनगावातील पुतळ्याबाबत अखेर तोडगा निघाला, खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे, तणाव निवळला
CSK vs PBKS Highlights, IPL 2026  :  पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
Ganesh Naik : माझ्यानंतर आनंद दिघे जिल्हाप्रमुख झाले, त्यानंतर बरेच जण झाले, त्यांच्या नावांची मालिका सांगत नाही,गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख टाळला
ठाणे शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही, पालघरमधील कार्यक्रमात गणेश नाईक यांचं वक्तव्य, रोख कोणाकडे?
US Iran War : अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Embed widget