एक्स्प्लोर
INDvsPAK : हॉकीच्या मैदानात टीम इंडियाकडून पाकिस्तानचा 7-1ने धुव्वा

लंडन : वर्ल्ड हॉकी लीगमधील सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असून, यात टीम इंडियाने पाकिस्तानवर 7-1ने धुव्वा उडवला आहे. भारताकडून हरमनप्रीतने दोन तर तलविंदर सिंह ने दोन गोल केले. LIVE UPDATAE
- आकाशदीपने 58 व्या सेकंदाला सातवा गेल केला.
- तर उमर भुट्टाने पाकिस्तानसाठी पहिला गोल केला.
- प्रदीपने सहावा गोल केला.
- आकाशदीपने पाचवा गोल केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























