एक्स्प्लोर

किवींचा पहिला डाव 299 धावात आटोपला, अश्विनचे 6 बळी

इंदूर: ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने इंदूर कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात 299 धावांवरच रोखलं. त्यामुळं भारताला पहिल्या डावात 258 धावांची आघाडी मिळाली.अश्विननं सहा विकेट्स काढल्या तर रविंद्र जाडेजानं 2 फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर टीम इंडियानं फॉलो ऑन न देता परत फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. भारताने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 18 धावांची मजल मारली असून टीम इंडियाची न्यूझीलंडवरील आघाडी 276 धावांची झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा मुरली विजय 11 धावांवर तर चेतेश्वर पुजारा एक धावेवर खेळत होता. गौतम गंभीरला खांद्याच्या दुखापतीमुळं 6 धावांवर रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. ---------------- इंदूर: इंदूर कसोटीत आर अश्विनच्या प्रभावी माऱ्यासमोर न्यूझीलंडची चांगलीच घसरगुंडी उडाली आहे. एक बाद 118 धावांवरुन न्यूझीलंडची पाच बाद 148 अशी केविलवाणी अवस्था झाली. उपाहारानंतर अश्विननं प्रभावी मारा करुन न्यूझीलंडचं अक्षरश: कंबरडं मोडलं. अश्विननं चार विकेट्स काढून गप्टिलला धावचीत करण्यातही मोलाचा वाटा उचलला. न्यूझीलंडनं आतापर्यंत पाच बाद 154 धावांची मजल मारली असून बीजे वॉटलिंग दोन आणि जेम्स नीशाम 4 धावांवर खेळत आहे. त्याआधी गप्टिल आणि टॉम लॅथमनं 118 धावांची सलामी दिली. टॉम लॅथमनं 53, तर गप्टिल 72 धावांची खेळी केली. दरम्यान, भारताने पहिला डाव 5 बाद 557 धावांवर घोषित केला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 365 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताला ही मजल मारता आली. संबंधित बातम्या न्यूझीलंडच्या कोचकडून विराटच्या द्विशतकीय खेळीचं कौतुक

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : आऊट देताच जैस्वालने बाहेरचा रस्ता धरला, श्रीलंकेच्या खेळाडूने डिवचताच पुन्हा माघारी आला, हेल्मेटने टक्कर दिली, भारत-श्रीलंकेच्या सामन्यात राडा, VIDEO
आऊट देताच जैस्वालने बाहेरचा रस्ता धरला, श्रीलंकेच्या खेळाडूने डिवचताच पुन्हा माघारी आला, हेल्मेटने टक्कर दिली, भारत-श्रीलंकेच्या सामन्यात राडा, VIDEO
AUS beat BAN 2nd Test : 11 तास, 30 विकेट्स अन् एका डावाने विजय; ऑस्ट्रेलियाने दीड दिवसात कसोटी जिंकली, बांगलादेशची दाणादाण, स्टार्कच्या 10 विकेट्स
11 तास, 30 विकेट्स अन् एका डावाने विजय; ऑस्ट्रेलियाने दीड दिवसात कसोटी जिंकली, बांगलादेशची दाणादाण, स्टार्कच्या 10 विकेट्स
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आला, 2 चौकार ठोकले अन्... अचानक तंबूत परतला! दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं?
वैभव सूर्यवंशी आला, 2 चौकार ठोकले अन्... अचानक तंबूत परतला! दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं?
IND vs SL 2nd TEST Day-1 LIVE : शुभमन गिलने जिंकली नाणेफेक; श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव OUT, टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
शुभमन गिलने जिंकली नाणेफेक; श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव OUT, टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Embed widget