एक्स्प्लोर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज

पहिल्या तीन वन डेत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवल्यानंतर विराट कोहलीची टीम इंडिया मालिकेतील चौथ्या विजयासाठी सज्ज झाली आहे.

बंगळुरु : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा वन डे सामना आज बंगऴुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेऴवण्यात येणार आहे. पहिल्या तीन वन डेत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवल्यानंतर विराट कोहलीची टीम इंडिया मालिकेतील चौथ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. भारताने आतापर्यंत सलग नऊ विजय मिळवले आहेत, मात्र आजचा सामना जिंकून सलग दहा सामने जिंकण्याचा विक्रम करण्याची संधी कोहली ब्रिगेडला आहे. इंदूरच्या तिसऱ्या वन डेत भारतानं कांगारुंवर 5 विकेट्सनी विजय साजरा केला. या विजयाबरोबरच टीम इंडियानं या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेत 5 सामन्यांची ही मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे उर्वरीत दोन्ही सामने जिंकून श्रीलंकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही व्हाइटवॉश करण्याचं विराट आणि त्याच्या शिलेदारांचं लक्ष्य राहील. मालिका खिशात टाकल्यानं टीम इंडिया आता संघात काही बदल नक्कीच करु शकते. त्यामुळे आतापर्यंत ज्या खेळाडूंना बाहेर बसवण्यात आलं होतं. त्यांना संधी मिळू शकते. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. भुवनेश्वर कुमार, बुमरा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यात यापैकी कुणाला तरी आराम देऊन इतर गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर फलंदाजीमध्येही काही बदल पाहायला मिळू शकतात. आतापर्यंत संघाबाहेर असणाऱ्या केएल राहुलला संघात स्थान मिळू शकतं. दरम्यान, असं असलं तरी चौथा वनडे सामना जिंकून भारत या मालिकेवर आपली पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 3rd ODI Playing-11 : रोहित शर्मा OUT, यशस्वी जैस्वाल IN... वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
रोहित शर्मा OUT, यशस्वी जैस्वाल IN... वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
Ind vs Pak Asian Games 2026 Hockey : 59 मिनिटं 3-3 गोल अन् शेवटच्या क्षणी गेम पलटला! अभिषेकच्या गोलने पाकिस्तानचा काटा काढला, टीम इंडिया थेट फायनलमध्ये
59 मिनिटं 3-3 गोल अन् शेवटच्या क्षणी गेम पलटला! अभिषेकच्या गोलने पाकिस्तानचा काटा काढला, टीम इंडिया थेट फायनलमध्ये
IND vs PAK Asian Games Final 2026 : सुवर्णपदकासाठी महामुकाबला! भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, फायनल कधी, कुठे, किती वाजता? जाणून घ्या A टू Z माहिती
सुवर्णपदकासाठी महामुकाबला! भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, फायनल कधी, कुठे, किती वाजता? जाणून घ्या A टू Z माहिती
IND vs SL Asian Games : OUT, OUT, OUT... फलंदाजीत फ्लॉप, बॉलिंगमध्ये तांडव! 5 चेंडू, 3 विकेट्स अन् ‘लंका दहन’; अभिषेक शर्माच्या एका षटकात श्रीलंका हादरलं
OUT, OUT, OUT... फलंदाजीत फ्लॉप, बॉलिंगमध्ये तांडव! 5 चेंडू, 3 विकेट्स अन् ‘लंका दहन’; अभिषेक शर्माच्या एका षटकात श्रीलंका हादरलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Embed widget