एक्स्प्लोर

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर!

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा वेस्ट इंडिज दौरा 23 जूनपासून सुरु होईल.  बीसीसीआयने भारताच्या या दौऱ्याची मंगळवारी घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफी 1 जून ते 18 जून या कालावधीत खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजसोबत भारत पाच वन डे सामने आणि एक टी-20 सामने खेळणार आहे. 23 जून ते 9 जुलै या काळात हे सामने खेळवण्यात येतील. पहिले दोन वन डे सामने पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओव्हल मैदानावर 23 आणि 25 जून रोजी खेळवण्यात येतील. तर तिसरा आणि चौथा वन डे सामना एंटिगातील सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. अखेरचा आणि पाचवा वन डे सामना जमैकातील सबीना पार्क मैदानात, तर एकमेव टी-20 सामनाही याच मैदानात खेळवला जाईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नुकतीच टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीने पुनरागमन केलं आहे. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. 4 जून रोजी हा सामना होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ :  सलामीवीर
  1. रोहीत शर्मा
  2. शिखर धवन
  3. अजिंक्य रहाणे
मधली फळी
  1. विराट कोहली
  2. मनीष पांडे
  3. केदार जाधव
  4. महेंद्रसिंह धोनी
  5. युवराज सिंग
ऑलराऊंडर
  1. हार्दिक पांड्या
फिरकी
  1. आर अश्विन
  2. रवींद्र जाडेजा
वेगवान गोलंदाज
  1. भुवनेश्वर कुमार
  2. उमेश यादव
  3. जसप्रीत बुमराह
  4. मोहम्मद शमी
संबंधित बातम्या :

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संदीप पाटील यांनी निवडलेला संघ

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वीरेंद्र सेहवागची टीम!

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test Day 1 Stump : कधी भारताचा वरचष्मा, तर कधी न्यूझीलंडचा पलटवार! पहिल्या दिवसाचा खेळ संपला, कोण पडले भारी?
कधी भारताचा वरचष्मा, तर कधी न्यूझीलंडचा पलटवार! पहिल्या दिवसाचा खेळ संपला, कोण पडले भारी?
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO
Mohammed Siraj IND vs NZ 2nd Test : कोच म्हणतो जागतिक दर्जाचा, पण संघात जागाच नाही; सिराजच्या डच्चूवरून नवा वाद; हर्षा भोगले, मोहम्मद कैफ संतापले, कधीही न बोललेले आता सगळं बोलून गेले!
कोच म्हणतो जागतिक दर्जाचा, पण संघात जागाच नाही; सिराजच्या डच्चूवरून नवा वाद; हर्षा भोगले, मोहम्मद कैफ संतापले, कधीही न बोललेले आता सगळं बोलून गेले!
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Embed widget