एक्स्प्लोर

भारत वि. श्रीलंका : वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

श्रीलंका दौऱ्यातल्या पाच वन डे आणि एका ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. भारतीय संघात पालघरच्या शार्दूल ठाकूरचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातल्या पाच वन डे आणि एका ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. भारतीय संघात पालघरच्या शार्दूल ठाकूरचा समावेश करण्यात आला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची सूत्रं रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहेत. मुंबईचा अजिंक्य रहाणे आणि महाराष्ट्राचा केदार जाधव यांचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेसाठी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. महत्त्वाचे मुद्दे -
  • भारताचा पाच वन डे, एका टी20 सामन्यांसाठीचा संघ जाहीर,
  • श्रीलंकेत पाच वन डे, एका टी20 सामन्यांची मालिका
  • भारतीय संघात पालघरच्या शार्दूल ठाकूरचा समावेश
  • मुंबईच्या रोहित शर्माच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी
  • अजिंक्य रहाणे आणि केदार जाधवचाही संघात समावेश
  • रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती
असा असेल संघ
  1. विराट कोहली (कर्णधार)
  2. शिखर धवन
  3. रोहित शर्मा (उपकर्णधार)
  4. लोकेश राहुल
  5. मनिष पांडे
  6. अजिंक्य रहाणे
  7. केदार जाधव
  8. एम एस धोनी (यष्टीरक्षक)
  9. हार्दिक पंड्या
  10. अक्षर पटेल
  11. कुलदीप यादव
  12. यजुवेंद्र चहल
  13. जसप्रित बुमराह
  14. भुवनेश्वर कुमार
  15. शार्दूल ठाकूर
श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक :
  • 20 ऑगस्ट – पहिला वन डे सामना – डम्बुल्ला
  • 24 ऑगस्ट – दुसरा वन डे सामना – कॅण्डी
  • 27 ऑगस्ट – तिसरा वन डे सामना – कॅण्डी
  • 31 ऑगस्ट – चौथा वन डे सामना – कोलम्बो
  • 3 सप्टेंबर – पाचवा वन डे सामना – कोलम्बो
  • 6 सप्टेंबर – एकमेव टी-20 सामना - कोलम्बो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Bhondekar Vs Sunil Prabhu Exclusive | मंत्रिपदावरून नाराज, दोन्ही शिवसेनेची भूमिका काय?Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोलेChitra Wagh on Sanjay Rathod | संजय राठोड यांना माझा विरोध कायम, चित्रा वाघ यांचा निशाणाVidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
Embed widget