एक्स्प्लोर

Dutee Chand : भारतीय धावपटू दुती चंदनं समलैंगिक पार्टनरसोबत लग्न केलं? चर्चेला उधाण

दुती चंद आणि मोनालिसाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून या दोघींनी लग्न केलं की काय? अशी चर्चा सुरु आहे.

India sprinter Dutee Chand : भारतीय अॅथलीट दुती चंदनं आपण समलैंगिक असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. ती तिची मैत्रिण मोनालिसासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमीच दोघींचे फोटोही शेअर करत असते. आता दुती चंद आणि मोनालिसाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून या दोघींनी लग्न केलं की काय? अशी चर्चा सुरु आहे. मात्र दोघींच्या लग्नाबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

दुती चंदची बहीण अंजना चंद हिचे नुकतेच लग्न झाले. यावेळी दुती तिची समलैंगिक पार्टनर मोनालिसासोबत उपस्थित होती. दुतीने तिच्या बहिणीच्या लग्नानंतर आपल्या पार्टनरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिनं हा फोटो शेअर केल्यानंतर दुतीने मोनालिसासोबत लग्न केलं की काय अशी चर्चा सुरु झाली आहे, मात्र तिनं अद्याप लग्न केलेलं नाही. 

दुतीने आपल्या बहिणीच्या लग्नानंतर आपल्या पार्टनरसोबतचे फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने ट्विटरवर लिहिले, कालही तुझ्यावर प्रेम केले, आजही आहे आणि भविष्यातही प्रेम सदैव असेल." दुतीच्या या फोटोला हजारो लोकांनी ट्विटरवर लाईक केले आहे.  दुतीचा फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्सही गोंधळात पडले आहेत आणि तिला लग्नासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. इंस्टाग्रामवरही दुतीच्या फोटोला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dutee chand (@duteechand)

2014 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान दुती चंदचे हार्मोन्स वाढल्याची चर्चा होती. यानंतर तिच्यावर पुरुष असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच कारणामुळे ती 2014 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. मात्र, त्यानंतर तिला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दुतीने भारतासाठी दोन रौप्य पदके जिंकली होती. आशियाई चॅम्पियनशिपमध्येही तिने कांस्यपदक पटकावले होते. 

भारतीय धावपटू असलेल्या दुती चंद हिने आपण समलैंगिक असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. ओदिशात आपल्याच गावात राहणाऱ्या मोनालिसासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली दुतीने दिली होती.  

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : टॉसची वेळ झाली, तरी नाणेफेक नाही! भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्याबाबत मोठी अपडेट, बंगळुरुमध्ये नेमकं काय घडतंय?, जाणून घ्या LIVE अपडेट
टॉसची वेळ झाली, तरी नाणेफेक नाही! भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्याबाबत मोठी अपडेट, बंगळुरुमध्ये नेमकं काय घडतंय?, जाणून घ्या LIVE अपडेट
Mumbai Indians IPL 2027 : मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget